आहार, रोग व आरोग्यशास्त्र स्पेशल टेस्ट 😍

0
Created on By Ashwini Kadam

'आहार, रोग व आरोग्यशास्त्र ' स्पेशल टेस्ट 😍

­ या टॉपिक वरील एक प्रश्न हा येतोच, म्हणून विचार करून बरोबर उत्तर दया.

♥️नशिबावर अवलंबून राहू नका कारण
नशिबाचा भाग हा एक टक्के असतो
आणि मेहनतीचा भाग 99 टक्के असतो.♥️

All the best👍

1 / 21

मद्यपानामुळे........ चा अभाव निर्माण होतो.

2 / 21

मानव पालेभाज्यातील सेल्युलोज पचवू शकत नाही, कारण........ हे विकर त्यांच्या जठरात नसते.

3 / 21

.........रक्त गोठण्याची क्रिया सुरु करण्याचे कार्य करतात.

4 / 21

अन्नपदार्थाची ऊर्जा........ या प्रमाणात मोजली जाते.

5 / 21

मानवी गलगंड.........याच्याशी संबंधित आहे.

6 / 21

पुढील पैकी कोणास अन्नामधून जास्तीत जास्त प्रथिने घेण्याची गरज असेल?

7 / 21

आपल्या शरीरातील उपलब्ध कॅल्शियम पैकी सुमारे 90 टक्के इतका कॅल्शियम..........मध्ये सामावलेला असतो.

8 / 21

आपल्या शरीरातील रक्तामध्ये हिमोग्लोबिन हे प्रथिन असते, तर स्नायूंमध्ये प्रामुख्याने......... हे प्रथिन असते.

9 / 21

इन्सुलिन हे प्राण्यांच्या.......... या अवयवा मधून स्त्रवणारे संप्रेरक आहे.

10 / 21

प्रति एक ग्रॅम आकारमानाचा विचार करता आहारातील..........या घटकापासून प्रथिने किंवा शर्करा यांच्या तुलनेत तिप्पट दा ऊर्जा उपलब्ध होते.

11 / 21

पित्ताशयात साठविलेल्या पित्ताचा मूळ स्रोत खालील पैकी कोणता?

12 / 21

अन्नपचनाच्या रासायनिक क्रियेत कार्बनी उत्प्रेरक म्हणून कोण कार्य करते?

13 / 21

खालीलपैकी कोणता गुणसूत्रीय आजार X- गुणसूत्रांमुळे होतो?

14 / 21

हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून......... हे औषध वापरतात.

15 / 21

..........ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्त्रवते .

16 / 21

........हे शरीरातील कॅल्शियम फॉस्फरस व आंतरिक मात्रेसाठी( शोषणासाठी ) जबाबदार आहे.

17 / 21

अंड्यातील कोणत्या भागात प्रमुखत: प्रथिने असतात,ज्यामुळे त्याला पूर्णान्न म्हणतात.

18 / 21

आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्त्रोत कोणते?

19 / 21

नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारी संप्रेरक कोणते?

20 / 21

मानवी मूत्राचा (Urine) pH किती असतो.

21 / 21

दुधामध्ये ..... ही द्विवारिक शर्करा असते

Your score is

The average score is 0%

0%

   आई बाबाचे स्वप्न पूर्ण कशे करायचे, याचा विचार करा. खूप मेहनत करा, तुमच्या मेहनतीच फळ तुम्हाला नक्की मिळेल. 😇

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!