भूगोल स्पेशल टेस्ट June 7, 2022 by Ashwini Kadam 0 भूगोल स्पेशल टेस्ट 😍 Telegramभूगोल हा खूप महत्वाचा टॉपिक आहे,या टॉपिक मधील imp प्रश्न टेस्ट मध्ये दिले आहेत.All the best👍 1 / 15जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद जालना जळगाव बुलढाणा 2 / 15भारताचा कमाल पूर्व-पश्चिम विस्तार किती किमी आहे? 3214 2933 7516 3517 3 / 15महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात जास्त साठे........येथे आहे. उमरखेड बल्लारपूर कामटी सावनेर 4 / 15नंदुरबार हा जिल्हा....... प्रशासकीय विभागात येतो. नाशिक धुळे जळगाव अमरावती 5 / 15खालीलपैकी कोणता जिल्हा पुणे प्रशासकीय विभागात येत नाही. सातारा सांगली कोल्हापूर अहमदनगर 6 / 15पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे नामांतरण....... असे करण्यात आले. सिंधुदुर्ग रायगड अलिबाग यापैकी नाही 7 / 15मुंबई उपनगर जिल्ह्याचे ठिकाण........ आहे. अंधेरी बोरीवली कुर्ला बांद्रा 8 / 15महाराष्ट्रात सर्वात कमी जिल्हे..........या प्रादेशिक विभागात आहेत. खानदेश कोकण मराठवाडा यापैकी नाही 9 / 15भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते? रामेश्वर कन्याकुमारी इंदिरा पॉईंट यापैकी नाही 10 / 15आंध्र प्रदेशाची नियोजित राजधानी कोणती? अमरावती विजयवाडा विशाखापट्टनम तिरुपती 11 / 15अक्साई चीन हा प्रदेश भारतातील कोणत्या जिल्ह्यात मोडतो? मध्य प्रदेश मेघालय जम्मू आणि काश्मीर गुजरात 12 / 15महाराष्ट्राच्या उत्तरेस.......... आहे. गुजरात आंध्र प्रदेश छत्तीसगड मध्य प्रदेश 13 / 15महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार.......... आहे. चौकोनी अनियमित वर्तुळाकृती त्रिकोणाकृती 14 / 15महाराष्ट्राच्या दक्षिणेला गोवा राज्य बरोबर.........जिल्ह्याची सरहद्द आहे. रत्नागिरी कोल्हापूर सिंधुदुर्ग सांगली 15 / 15महाराष्ट्राचा भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने........ क्रमांक आहे. दुसरा तिसरा चौथा सहावा Your score isThe average score is 0% 0% Restart quiz All the best👍Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp