4 जून चालू घडामोडी
Q. 1) अलीकडेच सशस्त्र सीमा (SSB) बलाच्या महासंचालक पदी कोणाची निवड झाली आहे?
✅️ एस एल थाओसेन
Q. 2) कोणता दिवस “तेलंगाना स्थापना दिवस ” म्हणून साजरा करण्यात आला आहे?
✅️ २ जून
Q.3) सध्या चर्चेत असलेली “फुलों की घाटी” कोणत्या राज्यात आहे?
✅️ उतराखंड
Q. 4) अलीकडेच कोणाला “नागरिक उडान सुरक्षा ब्युरो” चे महानिदेशक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे?
✅️जुल्फिकार हसन
Q.5) वेस्ट इंडीज च्या कोणत्या खेळाडूला पाकिस्तानचा ३ रा सर्वोच्च नागरिक पुरस्कार “सितारा-ए-पाकिस्तान” ने संम्मानीत केले आहे?
– डेरेन सेमी
Q.6) टाईम्स हायर एदुकेशन एशिया युनिव्हर्सिटी रान्किंग २०२२ मध्ये कोणते भारतीय संस्थान प्रथम क्रमांकावर आहे?
✅️ इंडिअन INSTITUTE ऑफ SCIENCE बंगलोर
Q.7) भारतात कोणते राज्य साखरेचे सर्वात मोठे उत्पादक बनले आहे?
✅️ महाराष्ट्र
Q.8) अलिकडेच भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांना मरणोत्तर कोणता सन्मान प्रदान करण्यात आला आहे?
✅️ शौर्य चक्र
Q.9) 12 वी हॉकी इंडिया जूनियर पुरुष राष्ट्रीय स्पर्धा कोणी जिंकली आहे?
✅️ उत्तर प्रदेश
Q.10) व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले आहे?
✅️ संजीत नार्वेकर