3 june current affairs

3 june current affairs


Q. 1) नुकतेच “कृष्णकुमार कुनाथ” (के. के) यांचे निधन झाले. तर ते कोण होते?

✅️- गायक


Q. 2) “पुरुष हॉक्की एशिया कप २०२२” कोणी जिंकला आहे?

✅️- दक्षिण कोरिया


Q. 3 ) भारत आणि पाकिस्तान यांची “स्थायी सिंधू आयोग” ची ११८ वी बैठक कोठे पार पडली?

✅️ दिल्ली


Q.4) नाबार्ड ने कोठून “माय PAD माय RIGHTS कार्यक्रम” सुरु केला आहे?

✅️ –लेह


Q.5) चर्चेत असलेले “अस्त्र मार्क १” मिसाईल, कस ” वापरतात?

✅️ हवेतून हवेत मारा


Q. 6) अलीकडेच कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने “जैवविविधता पोलिसी २०२२” स्वीकारली आहे?

✅️ NTPC


Q.7) प्रत्येक वर्षी “जागतिक दुध दिवस” कधी साजरा केला जातो?

✅️ १ जून


Q.8) जगातील सर्वात शक्तिशाली कोणता सुपर कॉम्प्युटर ठरला आहे?

✅️ US frontier


 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!