2 june 2022 curre affairs
Q.1) कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री यांनी राज्यातील खेळाडू साठी “राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार” सुरु केला आहे?
✅️ राजस्थान
Q. 2) कोणत्या देशाने हायपर सुपर सोनिक मिसाईल “जिर्कोन” चे यशस्वी प्रक्षेपण केले आहे?
✅️ रशिया
Q. 3) IPL 2022 मध्ये पर्पल कॅप पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
✅️ युजवेंद्र चहल
Q.4) RBI च्या बँक नोट सर्वेनुसार सर्वात जास्त पसंतीची नोट कोणती आहे?
✅️ 100 रू
Q.5) फॉर्च्यून 500 नुसार जगातील सर्वाधिक पगार घेणारा सीईओ कोण बनला आहे?
✅️ एलोन मस्क
Q.6) नुकताच कोणत्या राज्याला तंबाखू नियंत्रणासाठी WHO पुरस्कार मिळाला आहे?
✅️ झारखंड
Q.7) जम्मू काश्मीर येथे भारतातील पहिल्या बायोटेक पार्कचे उद्घाटन कोणी केले आहे?
✅️ डॉ. जितेंद्र सिंग
Q.8) अलीकडील अहवालानुसार घरून काम करण्यासाठी जगातील सर्वोत्तम शहर कोणते आहे ?
-✅️ सिंगापूर