चालू घडामोडी – 1 जून


     1 जून महत्वाचे चालू घडामोडी नोट्स


Q. 1) कोणता दिवस “तंबाखू प्रतिबंध दिवस” म्हणून साजरा केला जातो?

✅️३१ मे


Q. 2 ) अलीकडेच कोणत्या राज्यातील “जमुई” ठिकाणी स्वर्ण भांडार सापडलेला आहे?

✅️ बिहार


Q. 3) चर्चेत असलेली “मैत्री एक्प्रेस” कोणत्या देश दरम्यान आहे?

✅️- भारत आणि बांगलादेश


Q.4 ) २०२१-२२ या वर्षात भारताचा सर्वात मोठा व्यापारिक देश कोणता बनला आहे?

✅️ अमेरिका


Q. 5) कोणत्या दिवशी “हिंदी पत्रकारिता दिवस” साजरा केला जातो?

• ✅️३० मे

 


Q. 6) ७५ वे कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये कोणाला “पाल्म डी ओर” पुरस्कार भेटला आहे?

✅️TRIANGLE ऑफ SADNESS


Q.7) सुधारित आयुष्यमान भारत आरोग्य खाते (ABHA) मोबाईल ॲप कोणी सुरू केली आहे?

✅️ राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण


Q.8) “लिसन टू युवर हार्ट; द लंडन अँडव्हेचर ” नावाचे नवीन पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

✅️ रस्किन बाँड


Q.9 ) अलीकडेच ट्विटरच्या संचालक मंडळाचा राजीनामा कोणी दिला आहे?

✅️जॅक डोर्सी


Q.10) ९६ वे मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे?

✅️- वर्धा


 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!