Q. 1 ) कोणत्या भारतीय खेळाडूला “आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघ” च्या इथिलीट समितीचे अध्यक्ष म्हणून निवडले आहे?
– लव्लीना बोग्रॅहीन : भारतीय बॉक्सिंग खेळाडू
Q. 2) IPL 2022 मध्ये कोणता संघ विजयी झाला आहे?
✅️ गुजरात टायटन्स
– IPL: इंडियन प्रीमियर लीग
– टीम कॅप्टन : हार्दिक पांड्या
• विरुद्ध संघ: राजस्थान रॉयल्स
Q.3) कोणत्या राज्य सरकारने समान नागरी सहिता लागू करण्यासाठी “रंजना देसाई” यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठन केली आहे?
✅️ • उतराखंड
Q. 4) मुंबई आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये कोणत्या देशाला “फोकस कंट्री” म्हणून निवडले आहे?
✅️- बांगलादेश –
Q. 5) कोणत्या राज्यात वैज्ञानिकांनी माकडाची”सेला मकाक” जातीचा शोध लावला आहे?
✅️ अरुणाचलप्रदेश –
Q. 6) नरेद्र मोदी यांनी कोठे जगातील पहिले “NANO युरिया यंत्र” चे उद्घाटन केले आहे?
✅️ – कलोल, गुजरात
Q.7) “ISSF जुनिअरवर्ल्ड कप २०२२” मध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आला आहे?
✅️ – भारत
Q.8) “३ रा ग्लोबल ओर्गानिक EXPO २०२२” कोठे आयोजित केला गेला आहे?
✅️ • दिल्ली
Q.9) ऑक्सिजनच्या आधाराशिवाय माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला कोण आहे?
✅️- पियाली बसाक
* माऊंट एव्हरेस्ट *
– ठिकाण: नेपाळ
उंची: ८८४९ मीटर – माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली व्यक्ती: कर्नल अवतारसिंग चीमा
Q. 10) 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकणारी पहिली हिंदी कादंबरी कोणती कादंबरी ठरली आहे?
✅️ Tomb of Sand (वाळूचे थडगे)
TONA सॅन्ड ✅️ • लेखिका: गीतांजली श्री