महाराष्ट्र भूगोल टेस्ट – प्राकृतिक रचना May 30, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 Telegram 😇 ' भूगोल ' स्पेशल टेस्ट सर्व प्रश्न महत्वाचे आहेत, भरती मध्ये एक तरी प्रश्न हा भूगोल चा असतोच. म्हणून विचार करून उत्तर दया. 😍सफलता तो जरूर मिलेगी बस, तुम अपनी कोशिश जारी रखना....!😍 All the best 👍✨️ 1 / 20 सातमाळा-अजिंठा डोंगररांगात.........च्या लेण्या आहेत. कार्ला वेरूळ घारापुरी पितळखोरे 2 / 20 भारतात अभ्रकाचे सर्वाधिक साठे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत. राजस्थान कर्नाटक झारखंड तेलंगणा 3 / 20 महाराष्ट्राचा पूर्व-पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार...... जास्त आहे कमी आहे तेवढाच आहे वेगळा आहे 4 / 20 खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काठी वसलेले नाही. नांदेड पैठण पंढरपूर नाशिक 5 / 20 जगातील सर्वात जास्त पशुधन संख्या कोणत्या देशात आहे. अमेरिका भारत चीन ब्राझील 6 / 20 दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे. सिकंदराबाद बिलासपूर नांदेड जबलपूर 7 / 20 श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे. सतलज झेलम चिनाब शरयू 8 / 20 भारतीय वन संशोधन संस्था कोठे आहे. नागपूर पुणे डेहराडून नवी दिल्ली 9 / 20 आंध्रा ची नवीन राजधानी अमरावती...........नदीच्या तीरावर आहे. कृष्णा गोदावरी कावेरी नर्मदा 10 / 20 रेडी बंदर हे........च्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. आंबा नैसर्गिक वायू कोळसा यापैकी नाहीयापैकी नाही 11 / 20 पन्ना ही हिऱ्याची खान कोणत्या राज्यात आहे. मध्य प्रदेश राज्यस्थान महाराष्ट्र छत्तीसगड 12 / 20 राज्यात.........या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात. चंद्रपुर यवतमाळ नागपूर रत्नागिरी 13 / 20 'मनोरी खाडी' खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे. रायगड मुंबई उपनगर रत्नागिरी यापैकी नाही 14 / 20 तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे. नाशिक गोंदिया खोपोली धुळे 15 / 20 हिंगोली जिल्ह्याची निर्मिती........ रोजी झाली. 1 मे 1998 1 मे 1999 1 मे 1996 1 मे 2001 16 / 20 क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा खंड कोणता. युरोप आशिया आफ्रिका ऑस्ट्रेलिया 17 / 20 सह्याद्रीची निर्मिती खालीलपैकी कोणत्या प्रकारामुळे झाली आहे. वली भूकंप प्रस्तरभंग वरीलपैकी नाही 18 / 20 महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ कोठे आहे. औरंगाबाद नंदुरबार यवतमाळ नाशिक 19 / 20 क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते. उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश महाराष्ट्र 20 / 20 उमराण व मेहरून या जातीच्या बोरासाठी खालीलपैकी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे सांगली गडचिरोली रायगड जळगाव Your score isThe average score is 0% 0% महाराष्ट्र भूगोल मधील सर्वात महत्त्वाचा हा टॉपिक आहे त्यामुळे टेस्ट सर्वांनी मनापासून सोडवा. Share this: Share on X (Opens in new window) X Share on Facebook (Opens in new window) Facebook Share on Telegram (Opens in new window) Telegram Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp