गणित मधील महत्वाचा टॉपिक, सरासरी

0
Created on By Ashwini Kadam

गणित स्पेशल टेस्ट ' सरासरी ' महत्वाचा टॉपिक. 😍

गणित टेस्ट सोडवत असताना वही पेन जवळ ठेवा,
अंदाजे उत्तर देऊ नका.😊

😍सिर्फ एक इंसान ही आपको आगे लेकर
जा सकता है और इन्सान है..!♥️😍
All the best 👍✨️

1 / 10

Q.1) सचिनच्या पाच दिवशीय क्रिकेट सामन्यातील धावसंख्या 83, 102, 92, 24 आणि 74 आहेत. तर त्याच्या पाच सामन्यातील सरासरी धावसंख्या किती?

2 / 10

Q.2) चार क्रमागत समसंख्या ची सरासरी 35 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?

3 / 10

Q.3) 11 ते 50 पर्यंतच्या क्रमागत सर्व विषम संख्यांची सरासरी किती?

4 / 10

Q.4) 35 ने सुरुवात होणाऱ्या क्रमगत 35 विषम संख्यांची सरासरी किती?

5 / 10

Q.5) 7च्या फरकाने येणाऱ्या क्रमागत 7 संख्यांची सरासरी 47 आहे; तर त्यापैकी सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येतील फरक किती?

6 / 10

Q.6) 3 च्या फरकाने वाढत जाणाऱ्या क्रमागत 25 संख्यांची बेरीज 1200 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?

7 / 10

Q.7) 15 च्या पाढ्यातील पहिल्या 7 संख्यांची सरासरी किती?

8 / 10

Q.8) 2:3:4 या प्रमाणात असलेल्या मोठ्यात मोठ्या दोन अंकी तीन संख्यांची सरासरी किती?

9 / 10

Q.9) 1 ते 70 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी ही 1 ते 50 पर्यंत च्या सर्व नैसर्गिक संख्यांचा सरासरीपेक्षा किती ने जास्त आहे?

10 / 10

Q.10) तीन संख्या अशा आहेत की पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसऱ्या संख्येच्या तिप्पट आहे. जर त्या तीन संख्यांची सरासरी 33 असल्यास, पहिली संख्या कोणती?

Your score is

The average score is 0%

0%

      सरासरी वरील imp टेस्ट आहे सर्वांनी सोडावा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!