यशाचे रहस्य स्वतःवर विश्वास ठेवण्यात आहे
👇 स्पष्टीकरण 👇
Q. 1) १२ वी राष्ट्रीय सब जुनिअर महिला हॉक्की चाम्पिंअनशिप कोणत्या राज्याने जिंकली?
• हरियाना
स्पष्टीकरण –
राजधानी: चंदिगड
मुख्यमंत्री : मनोहर लाल खट्टर
राज्यपाल: कप्तान सिंग सोळंकी
Q.2) संस्कृती मंत्रालयाने राजा राम मोहन राय यांच्या २५० व्या जयंतीनिमित्त कोठे एक पुतळ्याचे उद्घाटन केले आहे?
– कोलकाता
स्पष्टीकरण –
*राजा राममोहन रॉय
जन्म : २२ मे १७७२ राधानगर, बंगाल प्रांत
– मृत्यू : २७ सप्टेंबर १८३३
स्थापन केलेल्या संस्था /समाज : आत्मीय सभा, ब्राह्मो समाज
Q. 3) भारत आणि कोणत्या देशात बंगालच्या खाडीत नौसेना संयुक्त गश्ती युध्द सराव आयोजित केला गेला आहे?
✅️• बांगलादेश.
– राजधानी – ढाका
– राष्ट्रप्रमुख : झिल्ल-उर-रेहमान
– पंतप्रधान – शेख हसीना
Q. 4) जागतिक आर्थिक मंचाची (WEF) ची वार्षिक २०२२ बैठक कोठे आयोजित केली आहे?
✅️ दावोस.
स्पष्टीकरण
स्थापना – 1971
WORLD ECONOMIC FORUM
मुख्यालय : कोलोग्नी, स्विझर्लंड
सी.ई.ओ: क्लॉस एम श्वाब
Q. 5) मंकीपॉक्सच्या रुग्णांसाठी क्वारंटाईन अनिवार्य करणारा पहिला देश कोणता बनला आहे?
• बेल्जियम
: अलेक्झांडर डि क्रो
– पंतप्रधान – राजधानी : बेलारूस
– चलन: युरो
Q.6) कोणत्या राज्यातील किंवा केंद्रशासित प्रदेशातील घर घर राशन योजना’ ला मे 2022 मध्ये रद्द करण्यात आले आहे?
• दिल्ली
मुख्यमंत्री – केजरीवाल ✅️
imp – उप राज्यपाल – विनय कुमार सक्सेना ✅️
Q.7) कोणत्या राज्य सरकारने आपल्या सर्व विभागांमध्ये आउटसोर्स कर्मचाऱ्यांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षणाचा आदेश दिला आहे?
– कर्नाटक
स्पष्टीकरण
कर्नाटक
स्थापना : 01 Nov. 1956
मुख्यमंत्री: बसवराज बोम्मई –
राज्यपाल : थावरचंद गहलोत
– राजधानी: बेंगलोर
Q. 8) पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खाजगी सचिव कोण बनले आहेत?
• विवेक कुमार
✅️ सर्वांनी लिहून ठेवा. सर्व चालू घडामोडी ची लिंक होम पेज च्या menu मध्ये आहे.