महत्वाचे पोलीस भरती चालू घडामोडी
Q. 1) ऑस्ट्रेलियाचे नवीन पंतप्रधान कोण बनणार आहे?
• अँथनी अल्बानीस
स्पष्टीकरण-
ऑस्ट्रेलियात लेबर पक्ष विजय –
अँथनी अल्बानीस हे ३१ वे पंतप्रधान होतील
• सध्याचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन हे आहेत
Q. 2) भारतीय पुरुष कंपाऊंड तिरंदाजी संघाने तिरंदाजी विश्वचषकात कोणते पदक जिंकले?
• सुवर्ण पदक
स्पष्टीकरण ✅️
तिरंदाजी विश्वचषक २०२२ चा दुसरा टप्पा ग्वागंझू, दक्षिण कोरिया येथे पार पडला – भारताच्या पुरुष कंपाउंड संघाने सलग दोनदा फ्रान्सचा पराभव करून सुवर्णपदक जिंकल.
Q. 3) ‘नांजरायन टँक’ हे पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
✅️- तामिळनाडू
स्पष्टीकरण –
‘नांजरायन टँक’ हे तमिळनाडूमधील 17 वे नवीन पक्षी अभयारण्य – ‘नांजरायन टैंक’ हे राजा नंजरायन यांनी सिंचनासाठी एक स्त्रोत म्हणून बांधले होते
– याला सरकार पेरियापालमय जलाशय असेही म्हणतात
Q.4) तिसरी क्वॉड समूह परिषद कोणत्या ठिकाणी होणार आहे?
✅️ टोकियो
✅️ स्पष्टीकरण ✅️
क्वॉड समूह स्थापना: 2007 (2008 ला विसर्जित) पुन्हा 2017 ला पुनर्जीवित – सदस्य देश : भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान (एकूण 4 देश)
तिसरी परिषद: टोकीयो जपान
कालावधी: 24 मे 2022
Q. 5) आंतरराष्ट्रीय चहा दिवस कधी साजरा केला जातो?
✅️21 मे
✅️ स्पष्टीकरण
2019 च्या आधी 15 डिसेंबरला हा चहा दिन म्हणून साजरा केला जात होता परंतु 2019 पासून 21 मे हा दिवस चहा दिवस म्हणून साजरा केला जातो पहिला आंतरराष्ट्रीय चहा दिवस 2005 मध्ये दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता.
Q. 6) शांघाय सहकार्य संघटनेची प्रादेशिक दहशतवाद विरोधी सौरचना बैठक कोठे पार पडली?
–दिल्ली
👇👇स्पष्टीकरण 👇👇
शांघाय सहकार्य संघटना ✅️ स्थापना 2001
– महासचिव: झांग मिंग – मुख्यालय
: बीजिंग चीन
Q.7) G7 देशांनी कोणत्या देशाला आर्थिक सहाय्य देण्यास मान्यता दिली आहे?
✅️ युक्रेन
👇 स्पष्टीकरण 👇
युक्रेनचे अध्यक्ष: वोलोदिमिर झेलेन्स्की
पंतप्रधान : डेनिस श्मीहल
राजधानी: कीव
चलन : युक्रेनियन रिब्निया