मराठी ग्रामर टेस्ट game – शब्दांच्या जाती

शब्दांच्या जाती

हा टॉपिक परीक्षेच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे.

✅️ आपण प्रश्नांच्या माध्यमाने हे मोठा टॉपिक सोपा करून घेऊ.

0

मराठी ग्रामर टेस्ट game ( शब्दाचा जाती )

मराठी या विषयातील 80 ते 90 टक्के भाग फक्त शब्दाच्या जातीवर अवलंबून आहे. कारण प्रत्येक वाक्यात नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे असतच.
ज्या मुलाला मराठी ग्रामर मध्ये आऊट ऑफ आउट मार्क घ्यायचे आहेत त्यांनी हा टॉपिक कंपल्सरी केलाच पाहिजे.

1 / 15

नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत?

2 / 15

पर्वत या शब्दाची जात ओळखा/

3 / 15

खालील :शब्दाच्या जातीपैकी कोणती जात अविकारी नाही?

4 / 15

आणि या शब्दाची जात ओळखा.

5 / 15

खालीलपैकी कोणत्या शब्दाची विकारी जात नाही?

6 / 15

खालील वाक्यातील मोठ्यामोठ्याने या शब्दाची जात ओळखा. "नेता लोक मोठमोठ्याने बोलतात."

7 / 15

खालील अविकारी शब्द ओळखा.

8 / 15

यापैकी कोणता शब्द विशेषण नाही?

9 / 15

शब्दांच्या आठ जाती पैकी अविकारी नसलेली जात ओळखा?

10 / 15

अविकारी शब्द म्हणजे काय?

11 / 15

'झोपला' या शब्दाची खालील पर्यायातून जात ओळखा.

12 / 15

'हिरवीगार' या शब्दाची जात ओळखा.

13 / 15

सृष्टीतील कोणतीही वस्तू दाखविणारा विकारी शब्द....

14 / 15

वाक्यात उपयोग होताना काही शब्दांच्या लिंग वचन रूपात बदल होतो. त्या बदलास .... म्हणतात.

15 / 15

'लवकर' या शब्दाची जात ओळखा.

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!