स्पेशल PYQ टेस्ट – no.5

0
Created on By Tile

✅️ PYQ TEST - ONLY GK ❤️

पोलीस भरती साठी अतिशय महत्वाचे टेस्ट देत आहे.

✅️ 50 मार्क

टोटल रिविजन टेस्ट आहे

1 / 50

कोणती खाडी हे महाराष्ट्र राज्याचे व कोकण किनारपट्टी चे अगदी दक्षिणेकडील टोक होय?

2 / 50

ॲल्युमिनियम हे खनिज कोणत्या खनिजापासून बनविले जाते?

3 / 50

सांकेतिक भाषेत 5 = 13, 7 = 17, 9 = 30 तर 14 = ?

4 / 50

सांकेतिक भाषेत GIVE हा शब्द HJWF असा लिहितात तर PROUD हा शब्द कसा लिहाल ?

5 / 50

मोटारीच्या कारखान्यात जेवढ्या मोटारी एका रांगेत उभ्या होत्या. तेवढ्याच मोटारीच्या रांगा होत्या. प्रत्येक मोटारीमागे 2 याप्रमाणे 200 कामगार करीत असल्यास एका रांगेत किती मोटारी आहेत ?

6 / 50

राम व शाम ह्या दोघा भावांच्या वयाची बेरीज 30 वर्षे आहे. राम हा शामपेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे. तर शामचे वय किती असेल?

7 / 50

एका रांगेत माधव पाचव्या स्थानावर उभा आहे. जर मध्यभागी उभ्या असलेल्या केशवचे स्थान क्रमांक 15 वे असेल, तर रांगेच्या विरुद्ध टोकाकडून माधव कोणत्या स्थानावर उभा आहे.

8 / 50

रुपालीची आत्या ही माधुरीची मावशी आहे, तर माधुरी रुपालीची कोण लागते?

9 / 50

खूपच, सुंदर शहर आहे हे, या वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार कोणता आहे?

10 / 50

राम सावकाश धावतो, या वाक्यातील 'सावकाश' हा शब्द कोणते क्रियाविशेषण आहे?

11 / 50

आभाळामध्ये गडगडाट झाला आणि जोराचा पाऊस सुरू झाला......या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा?

12 / 50

नववी इयत्ता, यातील नववी हा शब्द कोणते विशेषण आहे?

13 / 50

आंतरराष्ट्रीय वार रेषा कोठे आहे?

14 / 50

सूर्यग्रहण कोणत्या दिवशी होऊ शकते?

15 / 50

आर्य समाजाची स्थापना कोणी केली?

16 / 50

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा?

17 / 50

सेंट्रल हिंदू कॉलेज ची स्थापना कोणी केली?

18 / 50

द ग्रेट रेबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण?

19 / 50

'पोवर्टी अँड अन ब्रिटिश रुल  इन इंडिया", हा ग्रंथ कोणी लिहिला 

20 / 50

भारत मंत्राचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात करण्यात आली?

21 / 50

पवनार आश्रम कोठे आहे?

22 / 50

प्रभाकर या साप्ताहिकमध्ये शतपत्रे कोण लिहीत होते?

23 / 50

..... हे पुणे सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्वपूर्ण संस्थापक सदस्य होते.

24 / 50

'खडा टाकणे.' या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता?

25 / 50

झटकन, पटकन ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यये___आहेत?

26 / 50

पुढील पुल्लिंगी शब्द ओळखा.

27 / 50

'देवघर' या शब्दाचे लिंग ओळखा.

28 / 50

दोन शब्द किंवा दोन अक्षरे यांना जोडणाऱ्या शब्दांना

___म्हणतात?

29 / 50

'नाचता येईना.___ वाकडे', 'चूल पेटेना __.__लाकडे.' म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडून गाळलेली जागा भरा.

30 / 50

समानार्थी नसलेले शब्द सांगा.

31 / 50

तीक्ष्ण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा?

32 / 50

'डोळा' या शब्दाचा प्रतिशब्द खालील पर्यायातून ओळखा.

33 / 50

'सुतोवाच करणे' म्हणजे काय ?

34 / 50

खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे?

35 / 50

खालील पैकी कुठले राष्ट्रीय उद्यान विदर्भ विभागात मोडत नाही?

36 / 50

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात बॉक्साइट खनिजाचे उत्पादन होते?

37 / 50

खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा आहे?

38 / 50

महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते?

39 / 50

ओझोन छिद्र सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी आढळले?

40 / 50

भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे?

41 / 50

भारतात सर्वात जास्त इलेक्ट्रॉनिक कचरा ( e waste) खालीलपैकी कोणत्या शहरात निर्माण होतो?

42 / 50

महाराष्ट्राच्या सह्याद्री भागातील शिखर व जिल्हा यांच्या जोड्या लावा?

 शिखर                जिल्हा

अ) मांगी-तुंगी         -    1) सातारा

ब) तोरणा                    2) नाशिक

क) कळसुबाई              3) अहमदनगर

ड) महाबळेश्वर              4) पुणे

43 / 50

महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्याबरोबर खालील पैकी कोणत्या एका जिल्ह्याची सर हद्द लागत नाही?

44 / 50

सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो?

45 / 50

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे?

46 / 50

खालीलपैकी कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी रेल्वेने पोहोचता येते?

47 / 50

खालीलपैकी कोणते बंदर रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे?

48 / 50

खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत नाही?

49 / 50

खालील पैकी कोणत्या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो?

50 / 50

श्री संत तुकडोजी महाराज समाधी.... येथे आहे.

Your score is

The average score is 0%

0%

रिविजन टेस्ट ✅️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!