❤ 22 may चालू घडामोडी ❤

👇👇22 मे IMP चालू घडामोडी 👇👇


Q. 1) अलीकडेच BSE ने अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?

एस एस मुद्रा

👇स्पर्धात्मक मुद्दे👇

BSE

– स्थापना: 9 जुलै 1875 – स्थान: मुंबई भारत


Q.2) ‘सुपोषित मां अभियान’ चा दुसरा टप्प्या कोठे सुरू झाला आहे?

– राजस्थान

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ केला.

लोकसहभागातून 3 हजार महिलांना 9 महिन्यासाठी पोषण कीट देण्यार असून दर महिन्याला आरोग्य तपासणी केली जाणार आहे.


Q.3) 12 वी हॉकी इंडिया सीनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2022 कोणी जिंकली?

✅️ ओडिसा

 स्पष्टीकरण

• राजधानी भुवनेश्वर – राज्यपाल: गणेशी लाल

मुख्यमंत्री: नवीन पटनायक


Q. 4) खालीलपैकी कोणाद्वारे डेटा आणि विश्लेषणासाठी राष्ट्रीय व्यासपीठ सुरु केले जाईल?

👉निती आयोग

स्पष्टीकरण – स्थापना: ०१ जानेवारी २०१५

अध्यक्ष: नरेंद्र मोदी

– उपाध्यक्ष सुमन के बेरी – CEO: अमिताभ कांत


Q. 5) RBI ने कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?

✅️- सितीकंठा पट्टनाईक

✅️ स्पष्टीकरण

– स्थापना: ०१ एप्रिल १९३५

– संस्थापक: ब्रिटीश राज

– मुख्यालय: मुंबई गव्हर्नर: शक्तिकांत दास


Q. 6) दरवर्षी दहशतवाद विरोधी दिवस कधी साजरा केला जातो?

उत्तर – २१ मे

स्पष्टीकरण तरुणांना दहशतवाद आणि हिंसाचारापासून दूर ठेवण्यासाठी सामान्य लोकांचे दुःख अधोरेखित करून आणि ते राष्ट्रहिताला कसे प्रतिकूल आहे हे दाखवून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.


Q.7) अलीकडेच गोपाल विठ्ठल यांची कोणत्या कंपनीच MD आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर ✅️ एरटेल

– स्थापना: ७ जुलै १९९५

– संस्थापक: सुनील भारती मित्तल


Q.8) अलीकडेच कलाम 100 रॉकेट कोणी लाँच केले आहे?

✅️ स्कायरूट एरोस्पेस

स्पष्टीकरण – स्कायरूट एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेडने कलाम- 100 रॉकेटची यशस्वी चाचणी केली जी विक्रम-1 रॉकेटच्या तिसऱ्या टप्प्यात शक्ती देईल.


 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!