50 मार्क टेस्ट (PYQ + IMP )

0
Created on By Tile

रिविजन टेस्ट no. 4 (Game)

आज रिविजन टेस्ट ही game type मध्ये देणार आहे म्हणजे जर तुमचा एक प्रश्नपण चुकला तर तुमची quiz तिथे च बंद होणार...!

1 / 50

एका संख्येमध्ये त्याच संख्येचे 19 टक्के मिळविले असता 297.5 ही संख्या येते तर मुळ संख्या किती?

2 / 50

राजू एक काम 10 दिवसात करतो. विकी 12 दिवसात व टिंकू 15 दिवसात. हे तिघे एक काम सोबत सुरू करतात. पण राजू दोन दिवसात काम सोडतो व टिंकू काम संपायच्या तीन दिवस आधी काम सोडतो. तर पुर्ण काम किती दिवसात संपतो ?

3 / 50

1 जानेवारी 2001 रोजी जर सोमवार होता. 1 जानेवारी 2020 रोजी कोणता दिवस येणार?

4 / 50

एका दुकानदाराने एक वस्तू 100 रु. घेतली दुकानदाराने या वस्तूची किंमत 100 रु. ने वाढवून छापली आणि छापील किंमत वर 30 टक्के सूट दिली तर दुकानदाराला त्या वस्तूवर किती टक्के नफा झाला?

5 / 50

सुरेश या शब्दाचा संधीविग्रह कसा होणार?

6 / 50

'रामने अभ्यास केला' हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे?

7 / 50

उत्प्रेक्षा, अन्योक्ती, व्यतिरेक, अनन्वय हे कसले प्रकार आहेत?

8 / 50

विद्युत प्रवाह मोजण्याचे यंत्र कोणते?

9 / 50

मानवी शरीरात गुणसूत्राचे किती गुणसूत्रे असतात?.

10 / 50

मानवी शरीरात गुणसूत्राचे किती जोड्या असतात.

11 / 50

मोतीबिंदू हा रोग शरीराच्या कोणत्या अवयवाशी संबंधित आहे ?

12 / 50

यापैकी कोणत्या शहराला सात बेटाचे शहर म्हणतात?

13 / 50

चहा उत्पादनात कोणता देश प्रथम आहे?

14 / 50

कोणत्या देशामध्ये रात्रीचा सुर्य दिसतो?

15 / 50

विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव काय?

16 / 50

वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) या ठिकाणी खालीलपैकी कोणते संशोधन केंद्र आहे?

17 / 50

जायकवाडी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

18 / 50

राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो?

19 / 50

कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो ?

20 / 50

'मोहिनीअट्टाम' हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहे?

21 / 50

कोयना धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात?

22 / 50

जायकवाडी धरणाच्या जलाशयास काय म्हणतात?

23 / 50

त्र्यंबकेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम होतो?

24 / 50

सातमाळा अजिंठा डोंगर रांग ही कोणत्या दोन खोरी वेगळी करते

25 / 50

सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण कोणत्या नदीवर आहे?

26 / 50

कृष्णा व कोयना नद्यांचा उगम कोठे आहे?

27 / 50

विदर्भाच्या पूर्व भागात नद्या कोणत्या दिशेने वाहतात?

28 / 50

प्रणिता खोऱ्यांच्या सर्वसाधारण उतार कसा आहे?

29 / 50

महाबळेश्वरला खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो?

30 / 50

दाभोळची खाडी... जिल्ह्यात आहे.

31 / 50

देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

32 / 50

संधी करा : बहि: + अंग =

33 / 50

संधी ओळखा : पुरस्कार =

34 / 50

संधी करा : दु: + कीर्ती =

35 / 50

संधी ओळखा : गुरुपदेश

36 / 50

दिलेल्या शब्दाचे संधी ओळखा : दीक्+अंबर

37 / 50

खालीलपैकी 'दीर्घत्व संधीचे' उदाहरण कोणते?

38 / 50

खालीलपैकी कोणता प्रकार व्याकरण शास्त्रातील संधी नव्हे ?

39 / 50

सजातीय जोड्यांपैकी दोन स्वर एकमेकांसमोर येऊन होणाऱ्या संधीस .... म्हणतात.

40 / 50

दिलेल्या पर्यायांतून स्पर्श व्यंजन ओळखा.

41 / 50

खालीलपैकी कोणता एक मराठी वर्णाचा प्रकार नाही?

42 / 50

अं आणि अ: यांना खालील पैकी काय म्हणतात?

43 / 50

ध्वनीच्या चिन्हांना काय म्हणतात?

44 / 50

पुढील पैकी विजातीय स्वर कोणते?

45 / 50

'च' हे कोणत्या प्रकारचे व्यंजन आहे?

46 / 50

खालीलपैकी कोणती नदी वर्धा नदीची उपनदी आहे?

47 / 50

खालीलपैकी कोणती वस्ती महानगरपालिका नाही?

48 / 50

महाराष्ट्रमध्ये किती जिल्हये आहेत?

49 / 50

गरमसूर डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहेत?

50 / 50

दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना....स्वर म्हणतात.

Your score is

The average score is 0%

0%

सर्व प्रश्न game पद्धतीने दिलेले आहेत.. एक चूक खूप महागात पडेल त्यामुळे टेस्ट सोडवताना इंटरेस्ट असेल तरच सोडवा.. नाही तर इतर नॉर्मल टेस्ट सोडवा 🙏

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!