SRPF गट 13, गडचिरोली सशश्त्र पोलीस शिपाई भरती 2019-20
👇👇 फॉर्म भरण्याची बद्दल संपूर्ण माहिती PDF 👇👇
मित्रांनो या जाहिरातीचे पीडीएफ खाली दिलेली आहे. त्याला क्लिक करून PDF डाउनलोड करा.
गडचिरोली पोलीस भरती 2022-PDF डाउनलोड link
अधिक महत्वाचे माहिती
- वयोमर्यादा – ओपन – 25, कास्ट – 30, प्रकल्पग्रस्त व भूकंप ग्रस्त 45, माजी सैनिक – सेवेचा कालावधी + 3 वर्ष सूट, ओपन खेळाडू – 30 वर्ष, मागास वर्ग खेळाडू – 35 वर्ष.
आवश्यक कागदपत्रे
१. सशस्त्र पोलीस शिपाई पदाकरीता धारण करीत असलेले विहीत अर्हताची व त्यावरील शैक्षणीक गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला
२. जातीचे प्रमाणपत्र
३. महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असल्याचे अधिवास प्रमाणपत्र,
४. जात वैधता प्रमाणपत्र
५. अनु. जाती/ अनु. जमाती/ ईडब्लुएस व खुला या प्रवर्गातील उमेदवार वगळुन मार्च २०२२ चे नॉन-क्रिमीलेअर
(NCL) ग्राहय धरण्यात येईल. ६. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (EWS) असल्याबाबतचे प्रमाणपत्र
७. शासकीय अथवा निमशासकीय किंवा अन्य प्रकारच्या सेवेत असलेल्या उमेदवारानी नियुक्ती प्राधिकाऱ्यांचे नाहरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
८. समांतर आरक्षणाबाबतचे (भुकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, अंशकालीन पदवीधर, खेळाडु, माजी सैनिक, अनाथ, होमगार्ड व पोलीस पाल्य) प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. ९. वर नमुद सर्व आवश्यक कागदपत्रे दिनांक ०५/०६/२०२२ पर्यंत निर्गमीत केलेले असावेत व सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रती साक्षाकित करुन आवेदन अर्जासोबत जोडण्यात यावे.
👇👇👇 शारीरिक चाचणी:-👇👇👇
महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलाततील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) (सेवाप्रवेश) नियम २०१२, महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक-१८/०१/२०१९ व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी सुधारीत केलेल्या तरतुदींनुसार सशस्त्र पोलीस
शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची खालीलप्रमाणे शारीरिक चाचणी घेतली जाईल.
अ) ५ कि.मी. धावणे – ५० गुण
ब) १०० मिटर धावणे – २५ गुण
क) गोळा फेक – २५ गुण
एकुण १०० गुण
फॉर्म भरण्याबाबतीत इतर महत्वाचे माहिती साठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पद्धतीसाठी इथे क्लिक करा