राज्य राखीव पोलीस दलातील सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन २०१९-२० राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. १३, विसोरा, ता. वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली

राज्य राखीव पोलीस दलातील सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन २०१९-२० राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. १३, विसोरा, ता. वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली

महत्वाचे – फॉर्म संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवार भरू शकतात.


एकूण जागा – 105

फॉर्म भरण्याची मुदत – 21-05-2022 ते 05-06-2022

अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील

 संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे व्यवस्थित वाचा 👇👇


 कोरोना काळात भरती न घेतल्याने उमेदवारांसाठी पुन्हा एक संधी निर्माण करून “एक वेळेची विशेष बाब म्हणून” आवेदन अर्ज सादर करण्याची संधी देण्यात  येत आहे.”


❤महत्वाचे बाबी ❤

 

  1.  महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 13 बिजोरा तालुका बरसा देसाईगंज जिल्हा गडचिरोली येथील सशस्त्र पोलिस शिपाई पदाकरीता संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांना भरतीमध्ये  भाग घेता येईल.
  2.  त्यासाठी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असल्याचा अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल सर्टिफिकेट जोडणे आवश्यक राहील.
  3.  महाराष्ट्र राज्य शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब दिनांक 2/8/2019 अन्वये सशस्त्र पोलीस शिपाई पदावर निवड झालेले उमेदवार हे राज्य राखीव पोलीस ब.ग.क्र. 13 तालुका बरसा देसाईगंज जिल्हा गडचिरोली मधून 15 वर्ष अंतर गटात बदलीस पात्र असणार नाहीत. 
  4.  एक उमेदवाराने एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करू नये.
  5.  सुरुवातीला लेखी होईल.
  6.  लेखी ही 200 मार्कांची असेल.
  7.  त्यानंतर  1:10 प्रमाणे मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची मैदानी चाचणी होईल.

❤ भरती प्रक्रिया कशी होणार?

लेखी –

    1.  100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. त्यासोबत अतिरिक्त 100 गुणांची गोंडी आणि माळी या भाषेची लेखी चाचणी परीक्षा द्यावी लागेल.
    2.  प्रथम 100 गुणांची लेखी परीक्षेत किमान 35 टक्के ( मागास 33%) गुण मिळवून तसेच गोंडी व माझ्या भाषेतील अतिरिक्त 100 माझ्या लेखी परीक्षेत 35 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
    3.  प्रथम लेखी परीक्षेच्या आधारे प्राप्त झालेल्या गुणांवर गुणवत्ता क्रमानुसार प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत सामाजिक व समांतर आरक्षणात नमूद केलेल्या पद संख्येच्या 1:10 या प्रमाणात  प्रवर्ग निहाय उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी पात्र करण्यात येईल.

✅️ फॉर्म कसे भरायचे?


 या गट आस्थापने महिले सशस्त्र पोलीस भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज

  1. (1) समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 13, बिसोरा,ता. बडसा (देसाईगंज) जि.गडचिरोली.
  2.  समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 13 उपमुख्यलय कॅम्प नागपूर (रा.रा.पो.बल.गट क्र.4, हिंगणा रोड, नागपूर यांचे परिसरात )
  3.  पोलीस अधिक्षक गडचिरोली यांचे पोलीस मुख्यालय येथे अप्रत्यक्षरीत्या स्वीकारण्यात येतील.
  4.  वरील तीन पैकी कुठेही तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरू शकता.

❤ अर्ज कुठे मिळेल?✅️

संकेतस्थळावर 19 मे 2022 रोजी 16:00 नंतर संपूर्ण उपलब्ध होईल.

  •  या आस्थापनेवरील जाहिराती बाबत सविस्तर माहिती www.mahapolice.gov.in व www.maharashtrasrpf.gov.in या संकेतस्थळावर  gr.13 या Tab वर उमेदवारांकरिता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  •  तसेच भरती प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता लागणारा आवेदन अर्ज… www.maharashtrasrpf.gov.in या संकेत स्थळावर  gr. 13 या tab वर उपलब्ध करण्यात आले असून सदरचे आवेदन अर्जाची प्रिंट काढून स्वच्छ अक्षरात परिपूर्ण भरून संपूर्ण कागदपत्रांची साक्षांकीत असलेली छायांकित प्रती व प्रवर्गानुसार
  • फी – खुला 450/-
  • मागास 350/-  परीक्षा शुल्क चा डिमांड ड्राफ्ट (राष्ट्रीयकृत बँक) अथवा पोस्टल ऑर्डर  ADJUTANT SRPF GR. XIII या नावाने काढून आवेदन अर्जासोबत वरील नमूद कोणत्याही एका कार्यालयात प्रत्यक्ष जमा करणे अनिवार्य राहील. तसेच सदर से आवेदन अर्ज पोस्टाद्वारे किंवा इतर कोणत्याही मार्गाने स्वीकारण्यात येणार नाहीत.
  •  आवेदन अर्ज दिनांक  – 21/05/2022 ते 05/06/2022 या कालावधीमध्ये कार्यालयीन वेळेत आवेदन अर्ज वरील तिन्ही ठिकाणी स्वीकारण्यात येतील..

👇👇👇 सविस्तर जाहिरात 👇👇

संकेतस्थळावर 19 मे 16:00 वाजता संपूर्ण उपलब्ध होईल.

अधिक माहिती साठी संपर्क क्रमांक.

 दूरध्वनी क्रमांक / मोबाईल नंबर

 समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 13 बिसोरा तालुका बरसा देसाईगंज जिल्हा गडचिरोली कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक कार्यालयीन वेळेत.

07104-238025

07137-295053

मो.नं. 9130158581

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!