18 मे स्पर्धात्मक चालू घडामोडी ॥
1) कोणत्या देशाची “अन्ना कबाले दुबा ने“ऑस्टर गार्जीअन ग्लोबल नर्सिंग अवार्ड” जिंकला आहे?
✅️ केनिया
2) “फोर्ब्स हायेस्ट पेड अथेलीट २०२२” च्या यादीमध्ये कोण पहिल्या स्थानावर आहे?
✅️ लीयोनेल मेस्सी
3) एमएस युनायटेड नेशन वर्ल्ड 2022 मध्ये कोणी विश्वा
किताब जिंकला आहे?
✅️- प्रियंका जुनेजा
4) अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोठे “बुद्ध संस्कृती
आणि विरासत केंद्र” चे शिलान्यास केले?
✅️- लुम्बिनी
5) भारतीय सेना पूर्वेकडील राज्यामधील गरीब विद्यार्थ्यांसाठी कोणत्या राज्यात “कोचिंग सेंटर” सुरु करणार आहे?
✅️मणिपूर
6) पोप फ्रान्सिस ने कोणत्या व्यक्तीला “संत” चा दर्जा दिला त्यामुळे ती पहिली भारतीय व्यक्ती बनली आहे?
✅️देवसहायम पिल्लई
7) कोणता दिवस “जागतिक कृषी पर्यटन दिन” म्हणून साजरा केला जातो?
✅️ १६मे
8) अलीकडेच इस्रोने कोणत्या मिशनसाठी “हुमन रेटेड सोलिड रॉकेट बुस्टर” (HS200) चे यशस्वी परीक्षण केले आहे? – ✅️ गगनयान
9) देशातील 52 व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता मिळालेले रामगड विषधारी वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? ✅️- राजस्थान
10) सचिन तेंडुलकर सलग कितव्या वर्षी युनिसेफचा सदिच्छा दूत बनला आहे?
✅️ – 10 व्या
अशाच रोजचा रोज चालू घडामोडी साठी खाली दिलेले टेलिग्राम चॅनल जॉईन करा.
टेलिग्राम चैनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा