𝐏𝐎𝐋𝐈𝐂𝐄 𝐁𝐇𝐀𝐑𝐓𝐈 𝐓𝐄𝐒𝐓 𝐍𝐎. 𝟐

पोलीस भरती स्पेशल टेस्ट No. 2

पोलीस भरती करणाऱ्या सर्व मित्रांनी ही टेस्ट नक्की सोडवा या टेस्टमध्ये तुम्हाला जीके मराठी बुद्धिमत्ता गणित असे सर्व टेस्ट मिळत असतात.. ही टेस्ट एक जबरदस्त टेस्ट आहे कारण या मध्ये असलेले सगळे प्रश्न हे मागच्या वर्षी झालेल्या प्रश्नपत्रिका मधून घेतलेले आहेत...

All The Best

लक्ष्य करिअर अकॅडेमी, सोलापूर

Daily फ्री ऑनलाईन टेस्ट 🙏

1 / 25

खालीलपैकी कोण 'लोकहितवादी' म्हणून प्रसिद्ध आहे?

2 / 25

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला ?

3 / 25

रुपया : भारत: येन: ?

4 / 25

'एक हॉर्स पावर' म्हणजे किती वॅट?

5 / 25

'प्रार्थना समाज' कोणी स्थापन केला ?

6 / 25

'सी-डोम हवाई संरक्षण प्रणाली' कोणत्या देशाने विकसित केली आहे ?

7 / 25

ग्राम सभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो ?

8 / 25

राजे मुकणे यांचे स्वतंत्र संस्थान पालघर जिल्ह्यात कोठे होते?

9 / 25

भारतीय दंड संहिता 1860 या कायद्यात बदल करून 2021 मध्ये...... ..हा कायदा संसदेत पारित  करण्यात आला.

10 / 25

'रोलँड गॅरोस' ही खेळ स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

11 / 25

भारतातील सुप्रसिद्ध 'स्टॅच्यु ऑफ युनिटी' ची उंची किती मीटर आहे ?

12 / 25

'शेतकऱ्यांचा आसूड' हा ग्रंथ कोणाचा आहे ?

13 / 25

मच्छीमारीचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा महाराष्ट्रात मुंबईबरोबर........ येथेही आहेत.

14 / 25

उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास खालीलपैकी जलविद्युत केंद्रांचा कोणता क्रम बरोबर आहे ?

15 / 25

समृद्धी महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडणार आहे ?

16 / 25

घटनेच्या कोणत्या कलमान्वये जम्मू काश्मिरीला विशेष दर्जा देण्यात आला होता. जो सन 2019 रद्द करण्यात आला ?

17 / 25

पालघर तालुक्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो ?

18 / 25

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहले नाही?

19 / 25

आसाम : बिहू :: केरळ : ?

20 / 25

'सुर्यमाळ कडा' हे कोणत्या जिल्हयातील सर्वात उंचीचे ठिकाण आहे ?

21 / 25

महाराष्ट्र सरकारने नुकतीच जाहीर केलेल्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' पात्रते साठी महिलांची वयोमर्यादा काय आहे ?

22 / 25

'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' या योजने अंतर्गत लाभार्थीना दरमहा किती रकमेचा अर्थिक लाभ दिला जाणार आहे ?

23 / 25

नवीन संसद भवनाचे उद्घाटन मा. पंतप्रधान यांच्या हस्ते........ रोजी करण्यात आले.

24 / 25

इतिहासात होळकर राजवंशाचे संस्थापक कोण आहेत?

25 / 25

खालीलपैकी कोणत्या तालुक्यास समुद्रकिनारा लाभलेला नाही?

Your score is

The average score is 0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 25 |  टारगेट 15 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!