𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐁𝐡𝐚𝐫𝐭𝐢 𝐒𝐩𝐞𝐜𝐢𝐚𝐥 𝟏𝟎𝟎 𝐌𝐚𝐫𝐤 𝐓𝐞𝐬𝐭

0

100 Mark Special Test For Police bharti

  • पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असाल तर ही टेस्ट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे या टेस्ट मधील सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवा. तुम्हाला  येत्या भरतीमध्ये निश्चितच फायदा होईल.

1 / 100

खाली दिलेल्या कोणत्या पर्यायातील शब्दांचे रूपे अनेकवचनी होताना बदलत नाहीत ?

2 / 100

' तो झटकन उठला.' या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार कोणता ?

3 / 100

कुफरच्या पेशी......यामध्ये आढळतात.

4 / 100

शिवाय , वाचून , खेरीज यांना कोणते शब्दयोगी अव्यय म्हणता येईल ?

5 / 100

सामान्यरूप होताना पुढीलपैकी कोणत्या शब्दाच्या रूपात विकृती होते ?

6 / 100

बियांच्या कडक कवचामध्ये कोणत्या उती आढळतात ?

7 / 100

मद्यपानामुळे...... चा अभाव निर्माण होतो.

8 / 100

फुलांमधील आवश्यक मंडळ कोणती ?

9 / 100

क्ष - किरण जास्त प्रमाणात शरीरावर पडल्यामुळे काय परिणाम होतो ?

10 / 100

पुढीलपैकी कोणता शब्द सामासिक आहे ?

11 / 100

मानवी गलगंड........ याच्याशी संबंधीत आहे.

12 / 100

पुढीलपैकी कोणता रोग वंशागत आहे ?

13 / 100

अन्न पदार्थाची ऊर्जा...... या परिमाणात मोजली जाते.

14 / 100

' तो नेहमी उशिरा येत असतो. ' या वाक्यातील काळ ओळखा ?

15 / 100

शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. घरासमोर विहीर आहे.

16 / 100

रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ?

17 / 100

मृगजळ..... मुळे तयार होते.

18 / 100

DOTS हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी आहे?

19 / 100

नैसर्गिक स्रोतातील कोणत्या घटकापासून चरबी आणि तेल मिळते ?

20 / 100

' पारिजातकाची योजना करणारा कवी खरोखरच कल्पक असला पाहिजे. प्रयोग ओळखा.

21 / 100

विभक्तीचे मुख्य कारकार्थ एकूण किती आहेत ?

22 / 100

सहाय्यक क्रियापदाचा आधार न घेता तयार होणारा काळ म्हणजे.....

23 / 100

समुद्राची खोली मोजण्यासाठी......वापरतात.

24 / 100

' मीठ-भाकरी ' म्हणजे काय ?

25 / 100

खालीलपैकी कोणता शब्द कालवाचक क्रियाविशेषण अव्यय नाही ?

26 / 100

खालीलपैकी कोणते मूलद्रव्य हे सूक्ष्मपोषद्रव्य आहे ?

27 / 100

टेबलावर ठेवलेले पेन हे टेबलावर अचल स्थितीत राहते. ही बाब म्हणजे न्यूटनच्या गतीविषयक.......नियमाचे उदाहरण होय.

28 / 100

मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो ?

29 / 100

विभक्ती प्रतिरूपक अव्ययाची विभक्ती ओळखा. आत

30 / 100

प्रकाश संश्लेषणाची क्रिया हिरव्या वनस्पतीमधील कोणत्या भागात होते ?

31 / 100

विभक्तीच्या अर्थाने काही शब्दयोगी अव्यये लागतात , त्या रूपास..... म्हणतात.

32 / 100

मानवी आरोग्याच्या स्थितीमध्ये सतत प्रगतिशील सुधारणा होण्याच्या क्रियेस......म्हणतात.

33 / 100

....... औषधी द्रव्य नैसर्गिक उत्पादन आहे.

34 / 100

फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते ?

35 / 100

पुढीलपैकी तुलनात्मक शब्दयोगी अव्यय कोणते ?

36 / 100

यंदा अधिक श्रावण मास आहे. या वाक्यात ' यंदा ' या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.

37 / 100

बद्दल , ऐवजी , जागी , बदली ही शब्दयोगी अव्यये आहेत.

38 / 100

मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती ?

39 / 100

खालीलपैकी मेदात विरघळणारे जीवनसत्व कोणते आहे ?

40 / 100

आत , बाहेर , मागे , पुढे , मध्ये ही शब्दयोगी अव्यय कोणत्या प्रकारातील आहेत ?

41 / 100

अव्ययीभाव समासाबद्दल कोणते वाक्य योग्य आहे ?

42 / 100

वनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते ?

43 / 100

पुढीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते नाही ?

44 / 100

' पेशी ' हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले ?

45 / 100

कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय आहे ?

46 / 100

पुढीलपैकी कोणता शब्द सामासिक शब्द नाही ?

47 / 100

कमीत कमी शब्दात सामासिक शब्दाचे केलेले स्पष्टीकरण म्हणजे..... होय.

48 / 100

उपपद किंवा कृदन्त तात्पुरष समासाचे उदाहरण कोणते ?

49 / 100

खालीलपैकी.... या धातूचा विद्युतरोध सर्वाधिक असतो.

50 / 100

मुलांनी खरे बोलावे. या वाक्याचा प्रयोग सांगा.

51 / 100

पेशी मधील...... ना पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणतात.

52 / 100

खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामधून मिथेन वायूची निर्मिती होते ?

53 / 100

कोणत्या विभक्तीला दोन्ही वचनात प्रत्यय नाहीत ?

54 / 100

आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होतो ?

55 / 100

वनस्पती पेशीत...... ठिकाणी प्रथिने तयार होण्याची क्रिया होते.

56 / 100

माणसामध्ये कोणत्या ग्रुपचे रक्त असले पाहिजे की जो कोणत्याही गटाचे रक्त स्वीकारू शकेल ?

57 / 100

दिलेल्या शब्दाची विभक्ती ओळखा. पुस्तके

58 / 100

खालीलपैकी कोणत्या पिष्टमय पदार्थ डायसॅकेराईड आहे.

59 / 100

निर्दोष या सामासिक शब्दाची फोड करा.

60 / 100

' तु ' या सर्वनामाचे चतुर्थी विभक्तीतील एकवचनी रूप कोणते आहे ?

61 / 100

नामाचे ठिकाणी जो संख्या सुचवण्याचा धर्म आहे त्याला काय म्हणतात ?

62 / 100

कोशिकांचे सर्वप्रथम वर्णन कोणी केले ?

63 / 100

' पाणक्या, गळेकापू ' हे शब्द खालीलपैकी समासाच्या कोणत्या प्रकारातील आहेत ?

64 / 100

' नपुंसक ' शब्दाचा समास ओळखा.

65 / 100

फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे ?

66 / 100

एक ग्राम प्रथिनांमधून.....ऊर्जा मिळते

67 / 100

आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्त्रोत कोणते ?

68 / 100

पुढील शब्दाची विभक्ती ओळखा. बहिणीस

69 / 100

' अनंत व अथांग ' या शब्दाचा समास ओळखा .

70 / 100

सत्यव्रत सामासिक शब्दाचा विग्रह पर्याय निवडा.

71 / 100

धोतऱ्याचे परागकण...... असतात.

72 / 100

खालील कोणते कर्तु -भाव संकर प्रयोगाचे उदाहरण आहे.

73 / 100

कामासाठी तो दाही दिशा फिरत होता. यातील अव्यय ओळखा.

74 / 100

मी पुस्तक वाचले आहे. काळ ओळखा.

75 / 100

अमरवेल ही..... वनस्पती आहे.

76 / 100

अवधीवाचक कालवाचक क्रियाविशेषण कोणते ?

77 / 100

जेव्हा समासातील पहिले पद बहुधा अव्यय असून ते महत्वाचे असते व या सामासिक शब्दाचा क्रियाविशेषनासारखा केलेला असतो तेव्हा हा समास होतो.

78 / 100

..... रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात.

79 / 100

पुढीलपैकी प्रत्यय साधित क्रियाविशेषण अव्यय नसलेला शब्द कोणता?

80 / 100

वनस्पतीना द्विनाम पद्धती कोणत्या वनस्पती शास्त्रज्ञाने सुरू केली ?

81 / 100

पुढीलपैकी कोणता शब्द शब्दयोगी अव्यय नाही ?

82 / 100

राधिका केर काढते. हा कोणता प्रयोग आहे.

83 / 100

प्रत्येक कुत्रा स्वभावाने प्रामाणिक असतो. प्रयोग सांगा.

84 / 100

' बायको ' या शब्दाचे अनेक वचन......असे होते.

85 / 100

घरातील वीज परिपथ जोडणी ही समांतर जोडणी असते कारण.....

86 / 100

खालीलपैकी कोणती राशी सदिश नाही ?

87 / 100

कवक पेशीची पेशीभित्तिका कोणत्या जटिल शर्करेपासून बनलेली आहे ?

88 / 100

सूर्य पूर्वेला उगवतो. काळ ओळखा.

89 / 100

शब्दयोगी अव्यय कोणत्या शब्दजातीला जोडून येतात ?

90 / 100

ज्या सामासिक शब्दामध्ये ' आणि, व ' अशा प्रकारचे अध्यान्हत शब्द असतात असा समास कोणता ?

91 / 100

' कमलनेत्र ' या शब्दाचा समास ओळखा.

92 / 100

मानवी शरीरात जवळजवळ...... किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात.

93 / 100

चतुर्थी विभक्ती प्रत्ययाची कार्ये करणाऱ्या अव्ययांचा गट खाली दिलेल्या गटातून निवडा.

94 / 100

...... हे कर्मधार्य समासाचे उदाहरण नाही.

95 / 100

संस्कृतमध्ये तीन वचने मानतात, तर मराठीत वचने.....मानतात.

96 / 100

दंड व शंकू नामक संवेदी तंत्रिका पेशी.......मध्ये आढळून येतात.

97 / 100

नेचे..... या गटात येतात.

98 / 100

...... किरणांना वस्तुमान नसते.

99 / 100

अस्पष्ट केंद्रकयुक्त पेशी.......मध्ये आढळतात.

100 / 100

तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता. प्रयोग ओळखा.

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो 100 मार्कांची पोलीस भरती च्या सर्व मराठी आणि GK वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 100 |  टारगेट 75

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!