Police Bharti practice Tast no. 553

Police Bharti practice Tast no. 553

All the best 👍🏻❤️

नाही जमणार असा विचार 

करत बसण्यापेक्षा, 

करुन बघू म्हणत केलेली सुरवात

म्हणजे यशस्वी होण्याचं

पहिलं पाऊल असतं...!!

आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇🏻👇🏻👇🏻

1 / 25

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पिता कोणास संबोधले जाते ?

2 / 25

मुळशंकर हे..... यांचे मूळ नाव आहे.

3 / 25

' द मेकिंग ऑफ द महात्मा ' चे निर्देशन कोणी केले ?

4 / 25

भारतीय राष्ट्रीय सभेबाबत ' प्रजेसाठी राजा असतो राजासाठी प्रजा नसते ' हे विधान कोणी केली होती ?

5 / 25

' हिंदू- मुस्लिम ऐक्याचे दूत ' असे जिनांचे वर्णन कोणी केले आहे ?

6 / 25

भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते ?

7 / 25

" भारत सेवक समाज ' या संस्थेचे संस्थापक कोण होते ?

8 / 25

" चळवळ करा, अखंड चळवळ करा " हा स्वराज्याचा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या आधारस्तंभ कोण होते ?

9 / 25

" ऑपरेशन पोलो " हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते?

10 / 25

" नेपाळवर कोणत्याही राष्ट्राने आक्रमण केले तर ते भारत कधीही सहन करणार नाही. " असे 1950 मध्ये कोणी म्हटले होते ?

11 / 25

निळी क्रांती कशाशी संबंधित आहे ?

12 / 25

...... ही भारतातील पहिली राष्ट्रीय प्रयोगशाळा आहे.

13 / 25

भुदान चळवळीत विनोबा भावे यांना कोणत्या ठिकाणाहून प्रथम भूदान मिळाले ?

14 / 25

पंचशील करारामध्ये पुढीलपैकी कोणते तत्व आढळत नाही ?

15 / 25

जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्त्वाचा पुरस्कार केला ?

16 / 25

' वादळ असे भरून आले तारू भटकणारे होते लाटा अशा घेरत होत्या काही सावरणार नव्हते.' वरील काव्यपंक्तीतील शब्दशक्ती ओळखा.

17 / 25

व्यर्थ , झटकन, खचित, मुद्दाम ही उदाहरणे कोणत्या क्रियाविशेषण अव्ययाचे आहेत ?

18 / 25

' आज करायचे काम उद्यावर ढकलू नका. उद्देश्य विस्तार ओळखा.

19 / 25

' रिमझिमत्या पावसात सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसले ' या वाक्यात उद्देश विभाग ओळखा.

20 / 25

यावर्षी शेजारचा पिंटू तमाशातील राजा होणार आहे. विधेय विभाग ओळखा.

21 / 25

उद्देशांग म्हणजे काय ?

22 / 25

वाक्यात ज्याच्या विषयी काही सांगितले जाते त्याला...... असे म्हणतात.

23 / 25

वाक्यार्थांला बाधा न आणता रचणेत केलेला बदल म्हणजे......

24 / 25

वाक्य पृथक्करण म्हणजे.....

25 / 25

विधेय म्हणजे....

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर + GK वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 25 |  टारगेट 15 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!