मराठी ग्रामर IMP test 50 marks May 13, 2022 by Tile 0 मराठी ग्रामर 50 मार्क टेस्ट Telegram 1 / 50दिलेल्या पर्यायातून नामसाधित विशेषण ओळखा. पेणचे गणपती पिकलेला आंबा रांगणारे मुल वरचा मजला 2 / 50पुढीलपैकी कोणता शब्द सामान्यनाम आहे ? आमराई आम्यावेताळ दांडगाई यापैकी नाही 3 / 50'समर्पण' या शब्दाचा योग्य संधीविग्रह ओळखा? सम् + अर्पण सम् + उपदेश सत् + अर्पण यापैकी नाही 4 / 50वाक्यात येणाऱ्या शब्दाशब्दात संधी करण्याकडे कोणत्या भाषेची प्रवृत्ती अधिक आहे. अर्धमागधी पैशांची प्राकृत संस्कृत 5 / 50 नाम व सर्वनाम बद्दल अधिक माहिती कोण सांगतो? व्यंजन सर्वनाम नाम विशेषण 6 / 50'बोलकी बाहुली' या शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा.हा प्रश्न पोलीस भरती मध्ये खूप वेळा विचारला आहे. धातुसाधित विशेषण नामसाधित विशेषण अव्यव साधित विशेषण सार्वनामिक विशेषण 7 / 50खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे ? शूर सरदार, रेखीव चित्र - गुणविशेषण पहिला वर्ग, चौथा बंगला - क्रमवाचक संख्याविशेषण हा मनुष्य, माझे पुस्तक सार्वनामिक विशेषणे यापैकी नाही 8 / 50पुढीलपैकी कोणते क्रियापद विशेषण साधित आहे? खुणावणे कुचकरणे पिसाटणे यापैकी नाही 9 / 50त्याला काही मुलांनी मारले. या वाक्यातील विशेषण काय आहे ? काही त्याला मुलांनी यापैकी नाही 10 / 50सदा ने पांढरी टोपी डोक्यावर चढवली. या वाक्यातील 'पांढरी' हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ? गुणवाचक सार्वनामिक संख्यावाचक धातुसाधित विशेषण 11 / 50'सहा सोनेरी पाने' या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? वि.स. वाळिंबे आचार्य प्र. के. अत्रे वि. दा. सावरकर यापैकी नाही 12 / 50अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण कोणते? असल्या झोपड्या पिकलेला आंबा मागील दार बनारसी पेढे 13 / 50पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता ? परीक्षा प्रतीक्षागृह अल्पसंख्यांक यापैकी नाही 14 / 50‘जगन्नाथ' या शब्दाची संधीफोड करा. जगन् + नाथ जगद् + नाथ जगत् + नाथ यापैकी नाही 15 / 50आम्ही गहू खातो' या वाक्यातून शब्दशक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो ? लक्ष्यार्थ व्यंगार्थ वाच्यार्थ यापैकी नाही 16 / 50'क्षोद' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. प्रथम काया चुटपुट चूर्ण 17 / 50चुकीचा पर्याय ओळखा. गुरांचा कळप यात्रेकरूंचा जथा उतारूंची झुंबड फुलांचा - गजरा 18 / 50भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टानुसार कोणती भाषा भारतीय भाषा नाही? काश्मिरी बंगाली इंग्रजी उर्दू 19 / 50चांगदेव (जळगाव) या तीर्थक्षेत्राजवळ कोणत्या नद्याचा संगम झाला आहे ? तापी- पांझरा तापी- गोमाई तापी - पूर्णा यापैकी नाही 20 / 50भाववाढीच्या (तेजीच्या काळात) खालीलपैकी कोणते राजकोषीय धोरण वापरले जाते ? सार्वजनिक कर्जात वाढ कर नाकारणीतील वाढ सार्वजनिक खर्चात वाढ तुटीचे अंदाजपत्रक 21 / 50जेव्हा बोलणारा स्वतःविषयी बोलतो तेव्हा तो कोणत्या सर्वनामाचा उपयोग करतो ? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम तृतीय पुरुषवाचक सर्वनाम यापैकी नाही 22 / 50पुढील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा ?'खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते, पण ती शोधावी लागते." गुणवत्ता खेड्यापाड्यामध्ये शोधावी ती 23 / 50माझ्या (अंगण) एक जांभळाचे झाडे आहे. कंसातील शब्दांचे सामान्य रूप निवडा. अंगणाचे अंगणाशी अंगणाला अंगणात 24 / 50'घोडा' या शब्दाचे योग्य सामान्यरूप कोणते? घोडे घोड्या घोड यापैकी नाही 25 / 50खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहेत? चतुर्थी व षष्ठी द्वितीया व चतुर्थी पंचमी व सप्तमी द्वितीय व तृतीया 26 / 50खालीलपैकी षष्ठी विभक्तीचे प्रत्यय ओळखा. त, इ, आ चा, ची, चे, च्या स, ला, ना, ते ने, ए, शी, नी 27 / 50खालीलपैकी कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात. प्रथमा तृतीया चतुर्थी संबोधन 28 / 50शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. प्रयोग ओळखा भावे कर्तरी कर्मणी यापैकी नाही 29 / 50'निश्चल' संधी विग्रह करा. नि + चल निः + चल निश् + चल यापैकी नाही 30 / 50ध्वनीदर्शक शब्द लिहा. हंसाचा? गुंजारव कलरव धुत्कार यापैकी नाही 31 / 50कोणत्या लिपित ध्वनीचा स्वतंत्र वर्ण आहे? देवनागरी लिपी मोडी लिपी धाव लिपी खरोष्टी लिपी 32 / 50'विहीर' या नामाचे अनेकवचन ओळखा. विहिरि विहरी विहीरी विहिरी 33 / 50विभक्ती ओळखा. "विद्यार्थ्यांना" तृतीया चतुर्थी सप्तमी यापैकी नाही 34 / 50समास ओळखा. "घरोघरी" बहुव्रीहि समास द्वंद्व अव्ययीभाव तत्पुरुष 35 / 50"आम्ही देशाचे शूर शिपाई आहोत." या वाक्यातील विशेषण ओळखा. देश शिपाई शूर यापैकी नाही 36 / 50विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे_________होय. तळी तळ्या तळे यापैकी नाही 37 / 50'घड्याळ' या शब्दाचे लिंग खालीलपैकी कोणते आहे? नपुंसकलिंग स्त्रीलिंग पुल्लिंग बहुलिंगी 38 / 50वेगळी जोडी ओळखा. पती-पत्नी नवरा बायको बाप आई सासू-सून 39 / 50दिलेल्या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. 'जेवताना सावकाश जेवावे.' स्थितीदर्शक गतिदर्शक रीतिदर्शक यापैकी नाही 40 / 50खालील विधानातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. 'तो इतका मोठ्याने बोलला की, त्याचा आवाज बसला.' रीतिदर्शक कारणदर्शक उद्देशदर्शक यापैकी नाही 41 / 50प्रत, प्रति, कडे, लागी कोणत्या शब्दयोगी अव्ययाचे प्रकार आहेत? द्विक वाचक विरोधवाचक परिणामवाचक यापैकी नाही 42 / 50ज्या वाक्यातील कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही. त्यास काय म्हणतात ? भावे प्रयोग समापन कर्मणी प्रयोग समापन कर्मणी प्रयोग नवीन कर्मनी 43 / 50पुढील वाक्यात योग्य केवलप्रयोगी अव्यय' लिहा. .....! किती उंच मनोरा हो.....! अयाई अरेरे! अबब! यापैकी नाही 44 / 50नाम, सर्वनामे, विशेषणे आणि अव्यये यांना काही प्रत्यय लागून त्यांच्यापासून बनलेल्या शब्दांना काय म्हणतात? धातुसाधिते तद्धिते उपसर्गघटित कृदन्ते 45 / 50कृदंत म्हणजे..? नकारार्थी विधानाचा क्रियापद शब्द होकारार्थी विधानाचा क्रियापद शब्द धातूपासून तयार झालेला शब्द सकर्मक क्रियापदच्या रूपास 46 / 50खालील वाक्यातील कर्म ओळखा. शेजारच्या विद्याकाकूच्या मुलाने मला पुस्तक दिले.(Imp हा प्रश्न सर्वांनी लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा आहे ) पुस्तक मला मुलाने यापैकी नाही 47 / 50प्रथम वाक्यातील क्रियापदाचा मूळधातू शोधून काढावा व त्याला ‘णारा' प्रत्यय लावून 'कोण' असा प्रश्न करावा, म्हणजे मिळतो. क्रियापद कर्म कर्ता यापैकी नाही 48 / 50जी कर्मे क्रियापदावर अधिकार गाजवणारी असतात त्यांना कोणत्या प्रकारची कर्मे म्हणतात. प्रत्यक्ष कर्मे प्रभावी कर्मे अप्रत्यक्ष कर्मे यापैकी नाही 49 / 50खालील अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा___चेंडू सीमारेषेबाहेर जाऊन स्थिरावला. संयुक्त क्रियापद प्रयोजक क्रियापद साधित क्रियापद यापैकी नाही 50 / 50खूपच, सुंदर शहर आहे हे, या वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार कोणता आहे? हर्षदर्शक आश्चर्यकारक शोकदर्शक यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz मराठी ग्रामर या विषयावर अत्यंत महत्त्वाची टेस्ट दिली आहे. सर्वांनी नक्की सोडवा.Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)