❤ 13 मे चालू घडामोडी ❤

13 मे स्पर्धात्मक चालू घडामोडी 

1) कोठे आंतरराष्ट्रीय शुटींग खेळ महासंघ जुनिअर विश्व कप” स्पर्धा सुरु झाली आहे?

✅️जर्मनी


2) अलीकडेच कोणत्या राज्याच्या पोलिसांना “राष्ट्रपती ध्वज पदकाने सन्मानित केले आहे?

✅️- आसाम


3) अलीकडेच कोणी “एम-प्राईम प्लेबुक सुरु केली आहे? ✅️नीती आयोग


4) अलीकडेच पाकिस्तानने कोणाला दिल्ली मध्ये “व्यापार

मंत्री” म्हणून नियुक्त केले आहे?

✅️- कमर जमान


5) कोणी “मोदी @२०:ड्रीम्स मिट डेलीवरी’ पुस्तकाचे अनावरण केले आहे?

✅️ वैकय्या नायडू


6) कोणत्या देशाला २०२२-२०२४ साठी “असोसिएशन

ऑफ अशियन इलेक्शन athority” चे अध्यक्ष पद दिले आहे?

✅️– भारत


7) कोणत्या राज्यातील ८० पेक्षा जास्त मुले “टोमाटो फ्लू” मुले संक्रमित झाले आहे?

✅️- केरळ


Insta | @Chalughadamodimarathi


8) “मध्यान्न भोजन योजनेसोबत” कोणते राज्य सरकार सकाळचा “नाश्ता” देणारे पहिले राज्य ठरले आहे?

✅️ तमिळनाडू


9) कोणता दिवस “आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस” म्हणून

साजरा केला जातो?

✅️ १२ मे


Most IMP

10)  देशातील पहिले मधाचे गाव म्हणून कोणते गाव घोषित करण्यात आले?

✅️ मांघर ( महाबळेश्वर )


11) भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आली?

✅️ राजीव कुमार.


अशाच रोजचा चालू घडामोडी पाहण्यासाठी आपल्या वेबसाईट ला visit देत जां.

www.policebhartitest.com


Jay hind have a nice day 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!