Marathi grammar Test ( संधी )

0
Created on By Laksh Career Academy Solapur

स्पेशल मराठी ग्रामर संधी Test 23 (2025)

  • मराठी व्याकरण टेस्ट
  • खाली स्टार्ट बटन दिसेल त्यावर क्लिक करा आणि टेस्ट सोडवायला सुरवात करा. 

एकूण गुण - 15   | Passing - 10 

या टेस्ट मध्ये किती मूले आणि मुली आउट  ऑफ out मार्क घेतील ते आपण बघूया 😍😍 

ऑल द बेस्ट 

जर तुम्हाला पोलीस भरतीचा Free क्लास करायचा असेल तर खाली Laksh career academy,solapur हे ऍप दिलेल आहे त्याला क्लिक करा आणि जॉइन करून घ्या.. 

App Download करण्यासाठी इथे क्लिक करा

1 / 15

पूर्वरूप संधी ओळखा. नाही + असा

2 / 15

पुढीलपैकी कोणता जोडशब्द 'विसर्ग-उकार-संधी'चे उदाहरण आहे ?

3 / 15

पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता ?

4 / 15

संधी सोडवा. तेजःपुंज

5 / 15

'मनस्ताप' हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

6 / 15

विसर्गसंधी नसलेले उदाहरण ओळखून त्याचा अचूक पर्याय लिहा.

7 / 15

'नीरव' या शब्दाचा संधी विच्छेद कसा होतो ?

8 / 15

खालीलपैकी पररूप संधीचे उदाहरण कोणते ?

9 / 15

'अंतःकरण' या शब्दाच्या संधीचा खालील योग्य पर्याय निवडा

10 / 15

'तेजः + निधी' या संधिविग्रहाचा योग्य संधिशब्द शोधा.

11 / 15

'पुनरावृत्ती' ही संधी कसी सोडवली जाईल?

12 / 15

संधीफोडीबद्दल खालीलपैकी चुकीची जोडी शोधा.

13 / 15

मनःपटल या विसर्गसंधीची फोड.......

14 / 15

विसर्गसंघीची उदाहरणे कोणती ?

15 / 15

'तिरस्कार' या शब्दाच्या संधीची फोड ?

Your score is

The average score is 0%

0%

मराठी व्याकरण सराव टेस्ट (marathi grammar ) 

 मराठी ग्रामर मधील सर्वांचा चुकणारा टॉपिक म्हणजे संधी यावर आज टेस्ट दिलेली आहे सर्वांनी नक्की सोडवा….

 मित्रांनो संधी हा टॉपिक भरपूर मुले परीक्षेमध्ये चुकतात  आणि कन्फ्युज होतात… 

  त्यामुळे ही टेस्ट नक्की महत्त्वाचा आहे सर्वांनी नक्की सोडवा..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!