वनरक्षक स्पेशल टेस्ट No. 8 (2025)

0 votes, 0 avg
0
Created on By Laksh Career Academy Solapur

इंग्लिश स्पेशल टेस्ट

वनरक्षक भरती Test no. 8

वनरक्षक भरतीसाठी  अतिशय खास टेस्ट बनवण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वांनी नक्की सोडवा....

एकूण गुण - 20 | टार्गेट - 10

हे सर्व प्रश्न येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त आहेत त्यामुळे कोणता प्रश्न तुमचा चुकला असेल तर तो लिहून ठेवा किंवा लक्षात ठेवा धन्यवाद....

 टेस्ट मधील सर्व प्रश्न हे वनरक्षक परीक्षेला आलेले आहेत त्यामुळे सर्वांनी सिरीयस होऊन टेस्ट सोडवा 

1 / 25

Select the most appropriate verb to fill in the blanks for the given sentence:

 

It is very cold today. You should......your coat.

2 / 25

भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण ?

3 / 25

खालीलपैकी हजार सरोवरांचा देश कोणता ?

4 / 25

कोणत्या प्रकारचा परिव्यय हा उत्पादनाचा स्तर कितीही असला तरी स्थिर राहतो ?

5 / 25

लोकसभेवर...... पद्धतीने उमेदवार निवडून पाठविले जातात.

6 / 25

अध्यक्षीय शासन पद्धतीत..... हे कार्यकारी प्रमुख असतात.

7 / 25

शाहिद शाळेत जाण्यासाठी तो 100 मीटर दक्षिणेकडे गेला. तिथून तो डावीकडे वळून 200 मीटर गेला. पुन्हा तो डावीकडे वळून 100 मीटर अंतरावरील मित्राकडे गेला. तेथून मित्रासह तो पूर्वेकडे 400 मीटर अंतर चालून शाळेजवळ गेला. तर घर व शाळा यामधील अंतर किती व शाळा घराच्या कोणत्या दिशेला आहे ?

8 / 25

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बंगालच्या फाळणी विरोधातील लढ्यासाठी भारतीयांना एकत्र केले आणि स्वदेशी चळवळ सुरु करून परदेशी वस्तूंवर बहिष्कार घातला ?

9 / 25

मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?

10 / 25

आसेतुहिमाचल' म्हणजे

11 / 25

अमेरिकेसाठी..... हा इंडो - पॅसिफिक क्षेत्रातील एक महत्त्वाचा भागीदार आहे.

12 / 25

संसदीय शासन पद्धती...... येथे विकसित झाली.

13 / 25

खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते ?

14 / 25

फ्रेंच भाषा भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची अधिकृत भाषा आहे ?

15 / 25

एका वर्तुळाचा व्यास 28 सेमी आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती ?

16 / 25

रोजी लाहोर काँग्रेसने पूर्ण स्वराज्याच्या मागणीला निश्चित स्वरूप दिले.

A. डिसेंबर 1929

B. डिसेंबर 1925

C. जानेवारी 1925

D. ऑक्टोबर 1929

17 / 25

कोणते राज्य हे भारतातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांपैकी एक आहे ?

A. बिहार

B. आसाम

C. राजस्थान

D. महाराष्ट्र

18 / 25

जसे 'अंगडे-टोपडे' तसे 'आचार.....

19 / 25

इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य कोण होते ?

20 / 25

माहितीचा अधिकार हा........ एक या देशाकडून महत्त्वाचा पैलू आहे.

21 / 25

Choose the most appropriate meaning of the below mentioned word from the below options:

 

Recedes

22 / 25

शनी ग्रहाचा शोध लावण्याचे श्रेय कोणाला जाते ?

23 / 25

खालीलपैकी कोणते वाक्य व्याकरण नियमांनुसार आहे ?

24 / 25

Select the most appropriate article to fill in the blanks for the given sentence: Mark "No article"

 

if there is no requirement of article.

 

..... moon will be full in the night sky this Friday.

25 / 25

जर पांढऱ्याला निळा म्हटले, निळाला लाल म्हटले, लाल ला पिवळे म्हटले , पिवळ्याला हिरवे म्हटले , हिरव्या ला काळ म्हटले , काळ्याला जांभळा म्हटले तर मानवी रक्ताचा रंग कोणता ?

Your score is

The average score is 0%

0%

वनरक्षक टेस्ट No. 8 

टेस्ट सोडवण्यासाठी start बटन वर क्लिक करा.. एकूण गुण 25 एकूण वेळ 10 min 

van vibhag bharti 2025,van vibhag bharti,van vibhag bharti 2024,forest guard bharti 2025,vanvibhag bharti 2023,van vibhag new bharti 2024,vanrakshak bharti 2025,van vibhag bharti new vacancy 2024,van vibhag bharti 2025 maharashtra,maharashtra van vibhag bharti 2025,vanrakshak bharti 2025 maharashtra,maharashtra police bharti 2025,forest guard bharti 2024,vanrakshak bharti,maharashtra police bharti 2025 new update,thane vanvibhag graund,nmk 2025 bharti

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!