Test No. 7 (2025)

Test no. 7 2025

पोलीस भरतीसाठी अतिशय खास टेस्ट बनवण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वांनी नक्की सोडवा....

हे सर्व प्रश्न येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त आहेत त्यामुळे कोणता प्रश्न तुमचा चुकला असेल तर तो लिहून ठेवा किंवा लक्षात ठेवा धन्यवाद....

1 / 20

महाराष्ट्रातील बहुतांश वनक्षेत्रात कोणत्या प्रकारचे जंगल आहे?

2 / 20

शुद्धलेखन नुसार अचूक शब्द ओळखा

3 / 20

कुतुबमिनार कधी बांधला गेला ?

4 / 20

खालीलपैकी कोणता जगातील असा एकमेव देश आहे, जिथे वाघ आणि सिंह दोन्हीही आहेत ?

5 / 20

मुघल साम्राज्याची राजधानी फतेहपूर सिक्रीची स्थापना कोणी केली होती ?

6 / 20

नाबार्ड (NABARD) चे पूर्ण रूप काय आहे ?

7 / 20

संयुक्त राष्ट्रसंघटनेचे (युनो) मुख्यालय कुठे आहे

8 / 20

भारताचा सर्वाधिक भूभाग........ वापरला आहे

9 / 20

कानावर पडणे' या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे ?

10 / 20

पित्ताशयात साठविलेल्या पित्ताचा मूळ स्रोत खालीलपैकी कोणता ?

11 / 20

भारतीय सिंहाचा नैसर्गिक अधिवास..... आहे

12 / 20

कानन' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता ?

13 / 20

खालीलपैकी कोणत्या पाच नद्या संपूर्ण महाराष्ट्रातून जातात ?

14 / 20

ही काही वाईट कल्पना नाही.

वाक्याचा प्रकार ओळखा.

15 / 20

भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार........ येथे आहे

16 / 20

भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानात मूलभूत कर्तव्ये जोडण्यात आली ?

17 / 20

आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्त्रोत कोणते ?

18 / 20

देशाचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची निवड झाली ?

19 / 20

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड हा कोणत्या प्रकारचा उद्योग आहे ?

20 / 20

पॅराद्वीप बंदर हे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर राज्यातील जगतसिंगपूर जिल्ह्यात आहे.

A. कर्नाटक     B. महाराष्ट्र 

C . ओडिशा   D . पश्चिम बंगाल

Your score is

The average score is 0%

0%

पोलीस भरती व वनरक्षक भरतीसाठी स्पेशल टेस्ट आहे.

एकूण 20 गुण आहे passing साठी 10 गुण आहे..

 जो तुम प्रश्न तुमचा चुकतो तो प्रश्न लिहून ठेवा. 

All the best

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!