Marathi + GK Test No. 11 February 7, 2025 by Ashwini Kadam मराठी + GK टेस्ट no. 11 TelegramAll the best👍🏻❤️बस एक सपना है जिस दिन मैं कामयाब बन जाऊं उस दिन मेरे नाम से ज्यादा मेरे बाप का नाम हो..!!आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 1 / 20गटात न बसणारा पर्याय निवडा. कपाळ हस्त ललाट भाळ 2 / 20'लहानपण दे गा देवा , मुंगी साखरेचा रवा' या वाक्यातील अलंकार ओळखा उपमा अलंकार उत्प्रेक्षा अलंकार दृष्टांत अलंकार श्लेष अलंकार 3 / 20मना सज्जना परी त्वा झीझावे, परी अंतरी सज्जना निजवावे || अलंकार ओळखा. उपमा उत्प्रेक्षा यमक दृष्टांत 4 / 20' चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे ' अर्थ ओळखा. जो वेळेला हजार असतो त्याचा फायदा होतो सून ही सासू पेक्षा श्रेष्ठ असते प्रत्येकाला अधिकार गाजविण्याची संधी आयुष्यात मिळते यापैकी नाही 5 / 20दुसऱ्याच्या मनातील ओळखणारा..... मनतारन मनकवडा मनजाण मनतारा 6 / 20हातच्या कंकणाला........कशाला. पूर्ण करा. आरसा आधार मदत ओळख 7 / 20महात्मा गांधीजींच्या आश्रमात खूप लोकांची ये - जा असायची म्हणजेच तेथे...... वाटचाल होती श्री गणेशा होता राबता होता बहिष्कार होता 8 / 20दहशतवाद विरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात काम करणारे सशस्त्र दल कोणते ? फोर्स वन CBI NIA CID 9 / 20महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो ? पंढरपूर पैठण त्र्यंबकेश्वर नागपूर 10 / 20' पाल ' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ? रायगड जळगाव नंदुरबार कोल्हापूर 11 / 20शिलॉंग ही.....ची राजधानी आहे. मेघालय सिक्कीम मणिपूर हिमाचल प्रदेश 12 / 20जळगाव जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे ? भुसावळ मुक्ताईनगर रावेर धरणगाव 13 / 20महाराष्ट्रातील...... हे शहर ' ऑरेंज सिटी ' म्हणून प्रसिद्ध आहे. अमरावती जळगाव नागपूर परभणी 14 / 20' विम्बल्डन ' ही स्पर्धा कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधीत आहे? बॅडमिंटन टेनिस क्रिकेट हॉकी 15 / 20ऍनाफिलीस डासाची मादी चावल्याने कोणता रोग होतो ? मलेरिया क्षयरोग हत्तीपाय मेंदूज्वर 16 / 20भारताची गानकोकिळा म्हणून कोणाला ओळखले जाते ? किशोरी आमोणकर लता मंगेशकर कविता कृष्णमूर्ती नेहा कक्कर 17 / 20भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणत्या शास्त्रज्ञाला ओळखले जाते ? डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विक्रम साराभाई रघुनाथ माशेलकर यापैकी नाही 18 / 20भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील 'चलेजाव चळवळ' कोणी सुरू केली ? महात्मा फुले महात्मा गांधी पंडित नेहरू सुभाषचंद्र बोस 19 / 20...... हे ग्रामपंचायतीचे सचिव असतात. ग्रामसेवक तलाठी कोतवाल यापैकी नाही 20 / 20नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण ? रवींद्रनाथ टागोर अमर्त्य सेन हरगोविंद खुराणा डॉ. सी. व्ही. रमण Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)