स्पेशल पोलीस भरती टेस्ट No. 4

महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची टेस्ट आहे...

सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवा आणि जो प्रश्न तुमचा चुकला तो लक्षात ठेवा किंवा कुठेतरी वहीमध्ये नोट करून ठेवा..

आपण रोजच्या रोज अशा प्रकारचे टेस्ट ऑनलाइन देत असतो त्यामुळे ही वेबसाईट करून ठेवा.

1 / 21

जगात सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची आहे ?

2 / 21

बंगलादेशाची देशाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली ?

3 / 21

राज्य प्रशासन लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात ?

4 / 21

स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला ?

5 / 21

भारतीय राजमुद्रे वरील सत्यमेव जयते हे........याच्यातून घेण्यात आले आहे.

6 / 21

कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात ?

7 / 21

पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे ?

8 / 21

ज्योतिर्लिंग औढा नागनाथ कोणत्या जिल्ह्यात आहे ?

9 / 21

गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा करण्यात आली ?

10 / 21

' आगाखान पॅलेस ' येथे कस्तुरबा गांधी मृत्यू झाला हा आगाखान पॅलेस महाराष्ट्रात......येथे आहे.

11 / 21

शिसे ( lead ) या धातूची रासायनिक संज्ञा काय आहे ?

12 / 21

निळा लिटमस आम्लारी धर्मी द्रावणात बुडवला असता त्याच्या रंगात कोणता फरक पडेल ?

13 / 21

अणुच्या केंद्रकात कोणकोणते घटक असतात ? 1) प्रोटोन 2) न्यूट्रॉन 3) इलेक्ट्रॉन

14 / 21

खालीलपैकी कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखला जातो.

15 / 21

जगातील संघटनांचे मुख्यालय दर्शवणारी खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.

16 / 21

खालीलपैकी स्मॉलपॉक्स आजाराच्या लसीचा शोध कर्ता कोण होता ?

17 / 21

रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात ?

18 / 21

शरीराचे तापमान कोठे नियंत्रित केले जाते ?

19 / 21

नितीन व विवेक यांनी मिळालेला 5 लाख रुपये नफा 4:6 या प्रमाणात वाटून घेतला प्रत्येकाने आपापल्या मिळालेल्या नफ्याने 10% रक्कम सैनिक कल्याण निधीला दिली तर एकूण किती रक्कम सैनिक कल्याण निधी ला दिली ?

20 / 21

रेशीम जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते?

21 / 21

अमेरिकन टेनिस स्पर्धेतील विजेता यानिक सिनेर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची टेस्ट आहे…

सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवा आणि जो प्रश्न तुमचा चुकला तो लक्षात ठेवा किंवा कुठेतरी वहीमध्ये नोट करून ठेवा..

आपण रोजच्या रोज अशा प्रकारचे टेस्ट ऑनलाइन देत असतो त्यामुळे ही वेबसाईट करून ठेवा.

Telegram channel linl click here 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!