Special GK Test 3

स्पेशल पोलीस भरती टेस्ट No. 3

महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची टेस्ट आहे...

सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवा आणि जो प्रश्न तुमचा चुकला तो लक्षात ठेवा किंवा कुठेतरी वहीमध्ये नोट करून ठेवा..

आपण रोजच्या रोज अशा प्रकारचे टेस्ट ऑनलाइन देत असतो त्यामुळे ही वेबसाईट करून ठेवा.

1 / 20

महाराष्ट्राच्या हवामानावर.......याचा प्रामुख्याने प्रभाव पडतो.

2 / 20

सिद्धेद्र योगी हे खालीलपैकी कोणत्या नृत्याशी निगडित आहेत ?

3 / 20

' नॅशनल कमिशन ऑफ वुमन ' च्या पहिल्या चेअरमन कोण होत्या ?

4 / 20

व्हर्नाकुलर प्रेस ऍक्ट कुणी अमलात आणला ?

5 / 20

पुरातन काळात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी समुद्री व्यापार होत असल्याचे अवशेष आढळले आहे.

6 / 20

' पाठ दाखविणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?

7 / 20

कुष्ठरोगाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात ?

8 / 20

पोलीस दलाबाबत मूलभूत अधिकारांवर मर्यादा घालण्यासाठी संसद राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदन्वये कायदा करू शकते ?

9 / 20

भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष व समाजवादी हे शब्द खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने अन्वये सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आले ?

10 / 20

सिंधु संस्कृती ही कोणत्या प्रकारची संस्कृती होती ?

11 / 20

एका कोनाचे माप काटकोनाच्या मापापेक्षा 10 अंशाने जास्त आहे तर तो कोणत्या प्रकारचा कोन होईल ?

12 / 20

' ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दौला यांच्यामध्ये पहिले प्लासीचे युद्ध कधी झाले ?

13 / 20

' जागतिक पर्यावरण दिन ' दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो ?

14 / 20

' वर्गिस कुरियन ' हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?

15 / 20

महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला ?

16 / 20

एक माकड दहा मीटर खांबावर एका प्रयत्नात दोन मीटर वर चढते व एक मीटर खाली घसरते त्या माकडाला 10 मीटर खांबावर सर्वप्रथम पोहोचण्यास किती प्रयत्न करावे लागतील?

17 / 20

कोणती रचना समर्थ रामदासांनी लिहिली नाही ?

18 / 20

आधुनिक मराठी गद्याचे जनक कोण ?

19 / 20

सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले ?

20 / 20

खालीलपैकी महाभारत या महाकाव्याची रचिते कोण ? .

Your score is

The average score is 0%

0%

महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची टेस्ट आहे…

सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवा आणि जो प्रश्न तुमचा चुकला तो लक्षात ठेवा किंवा कुठेतरी वहीमध्ये नोट करून ठेवा..

आपण रोजच्या रोज अशा प्रकारचे टेस्ट ऑनलाइन देत असतो त्यामुळे ही वेबसाईट करून ठेवा.

रोज टेस्ट ची लिंक ही टेलिग्राम ला मिळते टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!