10 मे स्पर्धात्मक चालू घडामोडी.

चालू घडामोडी – 10 मे


❤❤ 10 मे स्पर्धात्मक चालू घडामोडी ❤❤


1) “दुसरे भारत- नॉर्डिक शिखर संमेलन” कोठे आयोजित केले आहे?

– कोपेनहेगन, डेन्मार्क


2) अलीकडेच कोठे ५ वा “आदि महोस्तव २०२२” आयोजित जाणार आहे?

✔️मध्यप्रदेश


३) २४ व्या मूक अधीर ऑलिम्पिक मध्ये”धनुष श्रीकांत” यांनी सुवर्ण पदक जिंकले आहे. ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ✔️- शूटिंग

टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा


4) IRCTC ची पहिली “भारत गौरव टुरीस्ट ट्रेन” कधी पासून सुरु होणार आहे?

✔️२१ जून २०२२


5) अलीकडेच कोणत्या संघटनेने आपला ६३ वा स्थापना

दिवस साजरा केला आहे?

✔️- सीमारस्ते संघटना


6) “एन्टरप्राईज इंडियानेशनल क्वायर कोन्क्लेव २०२२” कोठे आयोजित करण्यात आली आहे?

✔️ कोयंबतूर


7) नुकताच भारतीय अँथलेटिक्सचा 5000 मीटर शर्यतीचा 30 वर्ष अर्चना विक्रम कोणी मोडला आहे?

✔️ अविनाश साबळे


8) पहिली भारत गौरव पर्यटक रेल्वे कोणत्या दोन ठिकाणांना जोडणार आहे?

✔️दिल्ली ते जनकपुर 

| @Chalughadamodimarathi


9) वेदिका शर्माने डेफ ऑलम्पिकमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल मध्ये कोणते पदक मिळवले ?

✔️- कांस्य


10) UN च्या सुरक्षा परिषदेत भारताला सदस्यत्वासाठी कोणत्या देशाने पाठिंबा दर्शवला आहे?

✔️- फ्रान्स

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!