GK स्पेशल टेस्ट no. 12 May 8, 2022 by Tile All the best. Telegramटेस्ट देण्यासाठी इथे क्लिक करून स्टार्ट या बटणावर क्लिक करा. 0 मिशन पोलीस भरती फ्री टेस्टAll the best स्पेशल टेस्ट no. 12 (GK)मागचा वर्षीचा परीक्षेचा अभ्यास करून यातील सर्व प्रश्न बनवलेले आहेत.सर्वांनी जो प्रश्न चुकतो ते लिहून ठेवा. तुमचं सातत्य असाच ठेवा. या भरतीत तुम्हाला वर्दी नक्की मिळेल 1 / 251. पंजाबमध्ये कोणत्या महाराष्ट्रीयन संताची देवळे आहेत. 1) संत रामदास 2) संत ज्ञानेश्वर 3) संत तुकाराम 4) संत नामदेव 2 / 252. आशिया खंडातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन कोठे आहे? 1) डेहराडून 2) श्रीनगर 3) जम्मू 4) यापैकी नाही1 3 / 253.अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य आहे. 1) झारखंड 2) महाराष्ट्र 3) आसाम 4) मध्य प्रदेश 4 / 254. पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतींची निवड किती कार्यकालासाठी होते. 1) दीड वर्ष 2) अडीच वर्ष 3) 5 वर्ष 4) 6 वर्ष 5 / 255. कोकणात कोणती वने आढळतात. 1) काटेरी 2) पानझडी 3) उष्णकटीबंधीय सदाहरित 4) यापैकी नाही 6 / 256. भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे.? 1) आर. व्यंकटरमण 2) डॉ. झाकीर हुसेन 3) डॉ. राजेंद्र प्रसाद 4) यापैकी नाही 7 / 257. पॅरामिक्झो व्हायरस या विषाणुमुळे.....हा आजार होतो. 1) रुबेला 2) गोवर 3) चिकन गुनिया 4) यापैकी नाही 8 / 258. 'मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर' ही ओवी कोणाची आहे. 1) मुक्ताबाई 2) बहीणाबाई 3) जनाबाई 4) यापैकी नाही 9 / 259. खालीलपैकी कोणते पीक फळ आणि भाजी दोन्हीही आहे? 1) भेंडी 2) पालक 3) रताळे 4) यापैकी नाही 10 / 2510. अल्फा कण...... यांनी शोधून काढले. 1) ए. आईन्स्टाईन 2) मादाम क्युरी 3) जे. जे. थॉमसन 4) रुदरफोर्ड 11 / 2511. गांधी-आयर्विन करार कधी झाला होता? 1) 1932 2) 1931 3) 1935 4) 1933 12 / 2512. 19 जुलै 1969 रोजी ____बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले... 1) 14 2) 11 3) 12 4) 19 13 / 2513. प्रथिनांचा सर्वोत्कृष्ट स्त्रोत कोणता आहे? 1) सफरचंद 2) घेवडा 3) मासे 4) लोणी 14 / 2514. रोखे खरेदी विक्रीसंबंधी गुंतवणूक दारांना व्यापारी___खाते उघडावे लागते. 1) रिकरिंग 2) चालू 3) बचत 4) डि मॅट 15 / 2515. महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता? 1) निलगिरी पर्वत 2) सह्याद्री पर्वत 3) अरवली पर्वत 4) यापैकी नाही 16 / 2516. ग्रामपातळीवरील कायदा व सुव्यवस्था राबवणेकामी पोलीस पाटलास कोण मदत करतो? 1) कोतवाल 2) वरिष्ठ नागरिक 3) पोलीस शिपाई 4) तहसीलदार 17 / 2517. बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे? 1) आसाम 2) कर्नाटक 3) महाराष्ट्र 4) मध्यप्रदेश 18 / 2518. संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात....च्या अभिभाषणाने होते? 1) राष्ट्रपती 2) पंतप्रधान 3) पंतप्रधान 4) यापैकी नाही 19 / 2519. भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष कोण होते? 1) पंडित नेहरू 2) डॉ. राजेंद्र प्रसाद 3) डॉ. आंबेडकर 4) यापैकी नाही 20 / 2520. भारतातील उद्योजकांची शिखर संस्था आहे? 1) नॅसकॉम 2) सेबी 3) सीआयआय 4) क्रेडाई 21 / 2521. सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेची ...... होय. 1) पुरवणी 2) प्रस्तावना 3) अनुक्रमणिका 4) यापैकी नाही 22 / 2522. ____ह्या शहरास महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हणतात. 1) इचलकरंजी 2) मालेगाव 3) भिवंडी 4) यापैकी नाही 23 / 2523. खालीलपैकी कोणते पर्वतरांगा गोदावरी व भीमा या दोन नद्यांची खोरी वेगवेगळी करतात? 1) महादेव डोंगर 2) सातमाळा डोंगर 3) बालाघाट डोंगर 4) अजंठा डोंगर 24 / 2524. खालीलपैकी कोणते शहर कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे? 1) कराड 2) प्रीतीसंगम 3) नरसोबाचीवाडी 4) कोल्हापूर 25 / 2525. खालीलपैकी कोणता भाग भारत व श्रीलंका यांना दुभागतो? 1) पाल्कची सामुद्रधुनी 2) मॅक्मोहन रेषा 3) गाजा ट्रीप 4) रेडक्लिफ लाइन Your score is LinkedIn Facebook VKontakte 0% Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)