Imp mumbai special quiz April 22, 2023 by Tile 0 मुंबई पोलीस व SRPF साठी best quiz आहेत नक्की सोडवा TelegramCreated on April 22, 2023 By Tileमुंबई पोलीस स्पेशल free testमुंबई पोलीस व SRPF या दोन्ही साठी जबरदस्त टेस्ट देतोय free आहे नक्की सोडवा. 1 / 15'प्लेईंग इट माय वे' हे आत्मचरित्र कोणाच्या जिवनावर आधारित आहे? उसेन बोल्ट लिएंडर पेस सचिन तेंडूलकर युवराज सिंग 2 / 15खालीलपैकी कोणत्या घटनादुरूस्तीनुसार मूलभूत हक्कांशी संबंधित तरतूदींमध्ये दुरूस्त्या करण्याचा अधिकार भारतीय संसदेस प्राप्त बेचाळीसावी घटनादुरूस्ती 1976 सव्वीसावी घटनादुरूस्ती 1971 चोवीसावी घटनादुरूस्ती 1971 चव्वेचाळीसावीसावी घटनादुरूस्ती 1978 3 / 15पहिली आवर्तसारणी किती मुलद्रव्यांची तयार करण्यात आली होती? 63 56 65 92 4 / 15धातू ओढून तार काढता येणाऱ्या गुणधर्मास काय म्हणतात? तन्यता नरमपणा वर्धनीयता ठिसूळता 5 / 15ही औद्योगिक क्षेत्रात वित्तपुरवठा करणाऱ्या बँकांमधील शिखर बँक होय. नाबार्ड इंडस्ट्रीअल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एक्सिम 6 / 15जोड्या दिल्या आहेत. त्यापेकी चुकीची जोडी ओळखा. भारत सेवकसमाज - गोपाळकृष्ण गोखले परमहंस सभा - दादोबा पांडुरंग सत्यशोधक समाज - महात्मा ज्योतिबा फुले मानवधर्म सभा - राजाराम मोहन रॉय 7 / 15सातमाळा-अजिंठा डोंगररांगांत... च्या लेण्या आहेत घारापुरी वेरुळ कार्ला यापैकी नाही 8 / 15सरकती योजना (Rolling plan ) या वर्षासाठी अंमलात होती. 1975-1980 1978-1983 1973-1978 यापैकी नाही 9 / 15पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केव्हा करण्यात आली. 1880 1888 1884 1886 10 / 15'गावगाडा' हे पुस्तक कोणी लिहिले? बाबा कदम त्रि.ना. अत्रे नामदेव ढसाळ यापैकी नाही 11 / 15खालीलपैकी कोणते खत हे रासायनिक खत या सदरात मोडत नाही. कंपोस्ट यूरीया सुपर फॉस्फेट अमोनियम सल्फेट 12 / 15जावई शब्दातील 'ज' हा वर्ण प्रकारचा आहे. ओळख दंततालव्य दंत्य तालाव्य 13 / 15लेखनपद्धतीनुसार जोडाक्षरांचे प्रकार दिसून येतात. अशुद्ध शब्दांच्या शुद्ध शब्दांच्या व्यंजनांच्या संधी विग्रहच्या 14 / 15महाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या एवढी आहे. 788 78 28 288 15 / 15प्रसिद्ध 'कळसूबाईचे शिखर' अहमदनगर जिल्ह्यातील - • या तालुक्यात आहे. अकोले संगमनेर कोपरगाव राहता Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Mumbai police तसेच SRPF साठी best टेस्ट आहेत नक्की सोडवा.Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)