PYQ special test no. 790 April 19, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.790 TelegramAll the best 👍❤️ प्रगतीच्या शर्यतीत त्याचाच जोर चालतो, जो गर्दीतून निघून जाऊन मार्ग बनवायला शिकतो....!! आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्यालय कोठे आहे ? लंडन रोम टोकीयो न्यूयॉर्क 2 / 15' गुलामगिरी ' हे पुस्तक कोणी लिहिले ? गोपाळ हरी देशमुख न्या. महादेव गोविंद रानडे गोपाळ गणेश अगरकर महात्मा फुले 3 / 15भारतातील पहिले फिल्ड मार्शल कोण आहे ? जनरल करिअप्पा जनरल एफ. माणेकशा जनरल थीमय्या राजेंद्र सिंहजी 4 / 15इंडियन मिलिटरी अकॅडमी ( IMA ) कोठे आहे ? डेहराडून दिल्ली नाशिक हैद्राबाद 5 / 15भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे ठिकाण कोठे आहे ? मुंबई दिल्ली चेन्नई कोलकत्ता 6 / 15' हळूहळू घडून येणारा बदल ' या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. क्रांती उत्क्रांती अपक्रांती क्रांतिकारक 7 / 15' सर्कशीतल्या विदुशकाने प्रेक्षकांना हसविले ' प्रयोग ओळखा. सकर्मक भावे अकर्मक भावे सकर्मक कर्तरी सकर्मक कर्मनी 8 / 15' हसताना ' या क्रियावाचक अव्ययाचा प्रकार ओळखा. अव्ययसाधित प्रत्ययसाधित धातूसाधित विशेषणसाधित 9 / 15' अथर्व मुलांना हसवितो ' या वाक्यातील क्रियापदचा प्रकार ओळखा. संयुक्त सहाय्यक प्रयोजक शक्य 10 / 15कोणत्या नामांना वेगळे अस्तित्व नसते ? सामान्यनाम विशेषनाम भाववाचकनाम धातूसाधीत नाम 11 / 152014 वर्षाचा नाताळ गुरुवारी आला होता तर 2016 यावर्षी 3 जानेवारी कोणत्या दिवशी आला होता ? मंगळवार शनिवार रविवार सोमवार 12 / 15सूर्यास्तावेळी गाडीतून जाताना हुसेनच्या डावीकडे असलेल्या खिडकीतून सूर्याची किरणे आत येत होती , तर गाडी कोणत्या दिशेकडे प्रवास करीत होती ? उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम 13 / 15सुबोध हा अमोघपेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. दहा वर्षानंतर त्यांचे एकूण वय 40 वर्षे असेल तर सुबोधचे आजचे वय किती ? 15 वर्ष 20 वर्ष 24 वर्ष 30 वर्ष 14 / 15दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी 143 आहे तर दोन विषम संख्या मध्ये असलेली समसंख्या कोणती ? 18 12 14 16 15 / 1560 दिवसात संपणारे काम 36 दिवसात पूर्ण करायचे असल्यास मजुरांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट करावी ? 3/2 5/4 5/3 4/3 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)