GK special test April 17, 2023 by Ashwini Kadam 0 GK स्पेशल टेस्ट ( 2023 ) TelegramAll the best 👍❤️यश मिळणे कठीण आहे परंतु कठीण चा अर्थ अशक्य असा नाही...!!आजची GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15फ्लिपकार्ट ही कंपनी मुख्यतः कशाशी संबंधित आहे ? Software products E-commerce Travel and tourism Share Frading 2 / 15' घाशीराम कोतवाल ' हे नाटक कोणी लिहिले ? श्रीराम लगर के. शिवराम कारंत प्रल्हाद केशव अत्रे विजय तेंडुलकर 3 / 15' ईश्वर हा नार्मिक आहे ' असे कोणी म्हटले ? स्वामी दयानंद सरस्वती संत तुकाराम म. ज्योतिबा फुले संत एकनाथ 4 / 15खालीलपैकी कोण G - 20 राष्ट्रसमूहाचा सदस्य नाही. कॅनडा पोलंड जपान सौदी अरेबिया 5 / 15म. गांधीजींचे वर्णन "एका माणसाचे सैन्य ( One Man Army ) " असे कोणी केले ? लॉर्ड माऊंटबॅटन लॉर्ड वेलस्ली लॉर्ड कर्झन यापैकी नाही 6 / 15टोमॅटोचा लाल रंग कोणत्या रंगद्रव्यामुळे प्राप्त झालेला असतो ? क्लोरोफिल लायकोपिन अन्योसायनीन यापैकी नाही 7 / 15पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून कोण कार्य करतो ? विस्तार अधिकारी ग्रामसेवक गटविकास अधिकारी सभापती 8 / 15नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी स्वातंत्र्य आंदोलनात गोळीबारात हुतात्मा झाला ? असीम कुमार बाबू गेनू अच्युतराव पटवर्धन शिरीष कुमार 9 / 15इसवी सन 1949 मध्ये........ येथे राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयाची स्थापना झाली. मुंबई कलकत्ता दिल्ली ग्वालियर 10 / 15ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण काय ? ताऱ्यांमध्ये वेळोवेळी होणारे विस्फोट ताऱ्यांच्या प्रकाशाचे वायुमंडळातील अवशोषण वायु मंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक ताऱ्यांची गती 11 / 15' फॉरवर्ड ब्लॉक ' ची स्थापना कोणी केली ? भगतसिंग सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्यवीर सावरकर लोकमान्य टिळक 12 / 15' सोनेरी क्रांती ' ही कशाशी संबंधित आहे ? मासे फळे अंडे मसाले 13 / 15जैन धर्मामध्ये एकूण किती तीर्थकर आहेत ? 22 23 24 25 14 / 15शिसे ( LEAD ) या धातूची रासायनिक संज्ञा काय आहे ? Pn Pb Pd Ld 15 / 15उत्तर प्रदेश राज्याचे राजधानी कोणती आहे ? अलाहाबाद लखनऊ वाराणसी गोरखपूर Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)