Parbhani jilha special test March 30, 2023 by Ashwini Kadam 0 परभणी जिल्हा स्पेशल टेस्ट Telegram All the best 👍❤️ “ कम्फर्ट झोन मधून बाहेर पडा, जेव्हा आपण काहीतरी नवीन करून पाहण्यासाठी तयार असाल, तेव्हाच आपण पुढे जाऊ शकता.” आजची परभणी जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇👇👇 1 / 10 परभणी जिल्ह्यातील........ हे ठिकाण संत जनाबाई यांचे जन्मगाव आहे. धारासूर गंगाखेड सोनपेठ शेळगाव 2 / 10 परभणी जिल्ह्यात खालीलपैकी कोणते रेल्वे जंक्शन आहे ? सोनपेठ पालम पूर्णा गंगाखेड 3 / 10 परभणी जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे....... आहे. उष्ण व कोरडे थंड व कोरडे उष्ण व दमट थंड व विषम 4 / 10 .......हा बैलगाडीचा खेळ परभणी जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. बारा गाडी गाडी शर्यत बैलपट शंकरपट 5 / 10 ..........ही परभणी जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. तापी गोदावरी कृष्णा कोयना 6 / 10 परभणी जिल्हा महाराष्ट्र राज्यात......... भागात आहे. उत्तर आग्नेय दक्षिण ईशान्य 7 / 10 परभणी जिल्ह्यात उत्तरेकडे..........डोंगर आहे. अजिंठा बालाघाट महादेव सातमाळा 8 / 10 परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात........ नावाच्या गवतापासून सुगंधी व औषधी तेल काढतात. टेंभुर्णी धावडा रोशा बांबू 9 / 10 परभणी जिल्ह्यात गोदावरी मैदानाच्या पूर्व भागात........ हे पीक जास्त प्रमाणात येते. भुईमूग ज्वारी गहू तांदूळ 10 / 10 परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यात.........कारखाना आहे. रासायनिक खतांचा साखर सिमेंट प्लास्टिक पाईप Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️ Share this: Share on X (Opens in new window) X Share on Facebook (Opens in new window) Facebook Share on Telegram (Opens in new window) Telegram Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp