100 Mark Revision Special Test

0

100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट

All the best 👍❤️

यदि तू उड़ नहीं सकता तो दौड़, 

         यदि तू दौड़ नहीं सकता तो चल, 

          यदि तू चल नहीं सकता तो रेंग, 

               लेकिन तू रुक मत,

          लगातार आगे बढ़ता रह...!!

आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 100

10 माणसांच्या समूहातील 25 वर्षे वयाचा एक माणूस बदलून नवीन माणूस आल्यास 10 माणसांचे सरासरी वय पूर्वीपेक्षा दोन वर्षांनी वाढते. तर नवीन माणसाचे वय किती ?

2 / 100

मालती स्वतः जवळील 2000 रुपये 5 टक्के दराने 5 वर्षासाठी व्याजाने देते तर तिला 5 वर्षानंतर किती व्याज मिळेल ?

3 / 100

बस भाडे शेकडा 20 ने वाढविले. पुन्हा काही महिन्यांनी शेकडा 10 ने वाढविले. तर मूळ भाड्यात शेकडा वाढ किती झाली ?

4 / 100

माझ्या घड्याळात आता 9 वाजले आहेत तास काटा पश्चिम दिशा दाखवत आहे तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती ?

5 / 100

सीता आणि महेश एका व्यवसायात अनुक्रमे 15000, 25000 रुपये गुंतवतात, त्यांना 16000 रुपये नफा होतो तर सीताचा नफा किती ?

6 / 100

' ज्याला सीमा नाही असा ' या शब्दसमूहाला एक शब्द निवडा.

7 / 100

ज्या सामासिक शब्दांमधील पहिले पद प्रधान असते त्या समासाला काय म्हणतात ?

8 / 100

ध्वनीची किंवा शब्दाची पुनरावृत्ती होऊन निर्माण झालेल्या शब्दाला.......... म्हणतात.

9 / 100

' राम सतत गावी जात असे ' हे वाक्य कोणत्या काळातील आहे ?

10 / 100

' सचिन हा हुशार मुलगा आहे. ' या वाक्यातील विशेषण कोणते आहे.

11 / 100

चेन्नई येथील.......... ही भारतातील सर्वात लांब पुळण आहे.

12 / 100

' उचल्या ' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

13 / 100

उस्मानाबाद जिल्ह्यात...........येथे जैन मुनी शांतीसागर यांचे समाधी आहे.

14 / 100

बांबू म्हणजे एक प्रकारचे.... होय

15 / 100

.............. हा वायू गोबर व नॅचरल गॅस या दोघांमध्ये आढळतो.

16 / 100

' आज करायचे काम उद्यावर ढकलू नका. ' उद्देश्य विस्तार ओळखा.

17 / 100

' सायकलवरून येणारा मुलगा आज आला नाही. ' उद्देश ओळखा.

18 / 100

आदिवासी लोक शिक्षणात मागे असतात. कर्ता ओळखा.

19 / 100

मुसळधार पाऊस पडला. उद्देश्य विस्तार ओळखा.

20 / 100

योग्य जोडी निवडा .

21 / 100

उद्देशांग म्हणजे काय ?

22 / 100

वाक्यात येणाऱ्या प्रत्येक शब्दाची व्याकरणविषयक संपूर्ण माहिती सांगता येणे याला काय म्हणतात ?

23 / 100

' आम्ही जातो आमच्या गावा ' या वाक्यातील उद्देश कोणते ?

24 / 100

विधानपरक शब्द नसलेले वाक्य कोणते ?

25 / 100

वाक्यात दर्शविलेल्या क्रियेला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार असणाऱ्या नामपदबंधास काय म्हणतात ?

26 / 100

वाक्यात ज्याच्या विषयी काही सांगितले जाते त्याला...... असे म्हणतात.

27 / 100

विधेय म्हणजे -

28 / 100

' श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली '. या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म........ आहे.

29 / 100

' कालिदास कवी होता ' या वाक्यातील विधेयपूरक कोणते ?

30 / 100

वाक्य पृथक्करण म्हणजे.....

31 / 100

महासंगणकाचे निर्मिती करणारे डॉक्टर विजय भटकर यांचा जन्म अकोला जिल्ह्यात कोठे झाला ?

32 / 100

अकोला शहर हे कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ?

33 / 100

कोणत्या उत्पादनात अकोला जिल्ह्याचा महाराष्ट्रात पहिला क्रमांक आहे ?

34 / 100

अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा तयार करण्यात आला ?

35 / 100

अकोला जिल्ह्यातील वनात कोणते वृक्ष आढळत नाही.

36 / 100

अकोला जिल्हा.......... विभागात आहे.

37 / 100

अकोला येथील कृषी विद्यापीठाचे नाव........ आहे.

38 / 100

पारस हे महाराष्ट्रातील महत्वाचे....... विद्युत केंद्र या जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात आहे .

39 / 100

अकोला जिल्हा हा...... प्रशासकीय विभागात येतो .

40 / 100

अकोला शहराचे नाव...... नावाच्या राजाच्या नावावरून पडलेले आहे .

41 / 100

' अक्कल खाती जमा ' या म्हणीचा अर्थ ?

42 / 100

सिद्ध शब्दाचे किती प्रकार पडतात ?

43 / 100

' घरो घरी मातीच्या चुली ' या म्हणीचा समानार्थी म्हण सांगा.

44 / 100

खालीलपैकी देशी किंवा देशज शब्द कोणता ?

45 / 100

' शेरास सव्वा शेर ' या म्हणीचा अर्थ सांगा ?

46 / 100

संस्कृतमधून मराठीत आलेले व त्याच स्वरूपात राहिलेल्या शब्दांना..........म्हणतात.

47 / 100

' चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे ' याचा अर्थ सांगा.

48 / 100

' अक्कलहुशारी ' हा शब्द कोणत्या प्रकारातील आहे ?

49 / 100

' पाणी सोडणे ' या म्हणीचा अर्थ सांगा .

50 / 100

कोणता शब्द तत्सम नाही.

51 / 100

' चोराच्या मनात चांदणे ' या म्हणीचा योग्य अर्थ काय ?

52 / 100

खालील देशी शब्दांच्या गटात न बसणारा शब्द ओळखा.

53 / 100

' गाढवाचा नांगर फिरणे ' या म्हणीचा अर्थ सांगा.

54 / 100

' हापूस ' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला ?

55 / 100

ताटा खालचे मांजर होणे म्हणजे काय ?

56 / 100

पंचायत राज व्यवस्थेला कितव्या घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आला ?

57 / 100

महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महानगरपालिका कार्यरत आहे ?

58 / 100

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान बंधनकारक करणारे पहिले राज्य कोणते ?

59 / 100

नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांविषयीच्या नवीन तरतुदी..........घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आल्या ?

60 / 100

शहराचा प्रथम नागरिक कोण असतो ?

61 / 100

महाराष्ट्र राज्यात पंचायतराज पद्धतीची सुरुवात केव्हा झाली ?

62 / 100

महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणास सादर करतात ?

63 / 100

ग्रामसभेचे सदस्यत्व प्राप्त होण्यासाठी नागरिकाचे किमान वय किती असावे लागते ?

64 / 100

पंचायत राज व्यवस्थेतील कनिष्ठ स्तर कोणते ?

65 / 100

भारतामध्ये कोणत्या राज्याने पंचायत राज पद्धतीचा सर्वप्रथम स्वीकार केला ?

66 / 100

भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक कोणास म्हणतात ?

67 / 100

महाराष्ट्रातील त्रिस्तरीय पंचायत राज मधील ग्राम स्तरावरील घटक कोणता ?

68 / 100

खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतो ?

69 / 100

ग्रामपंचायत थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार कोणास आहेत ?

70 / 100

महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषद संख्या किती ?

71 / 100

पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करतो ?

72 / 100

' जावयाचा बेटा ' या शब्दाचा अर्थ सांगणारा योग्य पर्याय निवडा.

73 / 100

' अर्ध्या वचनात राहणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

74 / 100

' चंदुलाल ' या शब्दाचा अर्थ सांगणारा योग्य पर्याय निवडा.

75 / 100

' बारा गावचे पाणी पिणे ' या वाक्प्रचाराचा नेमका अर्थ कोणता ?

76 / 100

' चामुंडा ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय ?

77 / 100

' पड खाणे ' म्हणजे..........

78 / 100

' स्वकपोलकल्पित ' म्हणजे काय ?

79 / 100

' हात दाखवून अवलक्षणा ' या वाक्प्रचाराचा समर्पक अर्थ सांगा.

80 / 100

' शुंभ ' या शब्दाचा अर्थ सांगा.

81 / 100

' दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा.

82 / 100

' पांढरा परीस ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा.

83 / 100

' मिशी भादरणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.

84 / 100

' चर्पटपंजरी ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता ?

85 / 100

' मेतकूट जमणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?

86 / 100

' निश्चित व न बदलणारी बाब ' या अर्थाचा अलंकारिक शब्द कोणता ?

87 / 100

सामान्यपणे संघराज्य पद्धतीला कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते ?

88 / 100

खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्ट्य आहे.

89 / 100

' भारत हे संघराज्य आहे.' यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही ?

90 / 100

' कायद्याचे राज्य ' या तत्त्वाचे आद्यप्रवर्तक कोण होते ?

91 / 100

........ हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते.

92 / 100

भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले ?

93 / 100

भारतीय राज्यघटना....... रोजी स्वीकारण्यात आली.

94 / 100

संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते ?

95 / 100

भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?

96 / 100

भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष होते.

97 / 100

संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने किती समित्या तयार केल्या होत्या ?

98 / 100

भारतीय राज्यघटना , कायदा आणि न्याय मंत्रालयाशी संबंधित.........कडून प्रकाशित केले जाते.

99 / 100

संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्यांक समितीचे अध्यक्ष कोण होते ?

100 / 100

1935 च्या भारत सरकार कायद्यात कशाची तरतूद होती ?

Your score is

The average score is 0%

0%

 हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!