PYQ स्पेशल टेस्ट no.687 March 23, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.687 TelegramAll the best 👍❤️शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्दज्याच्या अंगी असते,तोच खरा कर्तृत्ववान होय...!!आजची PYQ स्पेशल टेस्ट सोवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15FIR म्हणजे काय ? Free information report First Information Report Frequent Information Report Fast Information Report 2 / 15खालीलपैकी कोणता भाग भारत व श्रीलंका यांना दुभागतो ? पालकाची सामुद्रधनी मॅकमोहन रेषा गाजा ट्रीप रॅडक्लिफ लाईन 3 / 15दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे ? नागपूर सिकंदराबाद हावडा यापैकी नाही 4 / 15साबरमती नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेतून होतो ? पूर्वघाट पश्चिम घाट अरवली विंध्य 5 / 15जैन धर्मातील पहिला तीर्थकार कोण होता ? पार्श्वनाथ ऋषभदेव आदिनाथ महावीर 6 / 15खालील शब्दांपैकी मराठी स्त्रीलिंग शब्द ओळखा. रुपया झाडू गरज चरखा 7 / 15शाश्वत म्हणजे..... नश्वर असते कायम न टिकणारे तकलादु कायम टिकणारे 8 / 15' कूस बदलणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ... पक्ष बदलणे गाव बदलले एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळणे वर्ग बदलणे 9 / 15चुकीची जोडी ओळखा. उष्ण - थंड भेद - साम्य समता - सारखे सुगंध - दुर्गंध 10 / 15' आकाशाला भिडणे ' वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. उंची वाढणे सर्वोच्च बिंदू गाठणे उंच उडणे आभाळात जाणे 11 / 15खालील अपूर्णांकामध्ये जास्त किंमत कोणती ? 3/5 4/3 2/5 1/2 12 / 15तीन अंकाची बेरीज 132 आहे. पहिला अंक दुसऱ्याच्या दुप्पट आणि तिसरा अंक पहिल्याच्या 1/3 आहे तर दुसरा अंक कोणता ? 36 32 48 60 13 / 15झूलन गोस्वामी ही तिच्या करिअरच्या 18 व्या इनिंगमध्ये 102 धावा काढते आणि त्यामुळे तिची धावांची सरासरी 5 ने वाढते. तर 18 व्या इनिंग नंतर तिची सरासरी किती ? 17 21 26 28 14 / 15एका धावण्याच्या शर्यतीत अमरच्या पुढे 7 स्पर्धक होते. अशोक अमरच्या मागे 4 था होता. अशोकचा शेवटून 8 वा क्रमांक होता तर त्या शर्यतीत एकूण किती स्पर्धक होते ? 19 20 18 22 15 / 15एका स्टॅन्डवर काही मोटारसायकली व तीन चाकी रिक्षे उभे आहेत. त्यांच्या चाकांची एकत्रित संख्या 45 असून हँडल ची संख्या 19 आहे तर मोटर सायकलची व तीन चाकी रिक्षा अनुक्रमे किती आहेत ? 12 , 7 7, 12 13 , 6 6, 13 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)