रिव्हीजन स्पेशल टेस्ट March 22, 2023 by Ashwini Kadam 0 100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट TelegramAll the best 👍❤️यशस्वी लोकांच्या कथा वाचूनप्रेरणा भेटेल, काही शिकायचं तरजे कधी हार मानत नाहीत त्यांच्याकथा वाचा…!!आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 100एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी असल्यास वर्तुळाचे क्षेत्रफळ किती ? 600 चौ. सेमी 636 चौ. सेमी 616 चौ. सेमी 624 चौ. सेमी 2 / 100एक काम 26 माणसे 17 दिवसात पूर्ण करीत असतील तर 13 दिवसात काम पूर्ण करण्यासाठी अजून किती माणसांची गरज असेल ? 8 9 6 18 3 / 100दोन अंकी दोन संख्यांचा मसावी 6 व लसावी 168 आहे तर त्या दोन संख्या कोणत्या ? 24 , 54 24 , 42 18 , 21 18 , 42 4 / 100स्मिताकडे सोनीपेक्षा 80 रुपये अधिक आहेत. त्यांच्याकडे एकत्रित 260 रुपये आहेत तर स्मिताकडे किती रुपये आहेत ? 90 95 170 180 5 / 1001 ते 20 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती ? 78 75 86 77 6 / 100खालीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा. गळा शाळा मळा विळा 7 / 100' खापर फोडणे ' ह्या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता ? पराभूत करणे दुसऱ्यावर दोष ठेवणे अडथळा निर्माण करणे नुकसान करणे 8 / 100' दासी ' या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते ? दासी दासिणी दासीका दाश्या 9 / 100' विराटने शतक ठोकले ' ह्या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा. प्रथमा तृतीया चतुर्थी षष्ठी 10 / 100' मधुला गोरी नि शिकलेली वधु पाहिजे ' या वाक्यातील ' नि ' हे अव्यय कोणते ? विकल्पबोधक समुच्चयबोधक परिणामबोधक न्यूनत्वबोधक 11 / 100महात्मा गांधींचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते ? रवींद्र केळकर बाळ गंगाधर टिळक गोपाळ कृष्ण गोखले रवींद्रनाथ टागोर 12 / 100सायबर गुन्हे घडण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबींचा अंतर्भाव होतो ? संगणक नेटवर्क वरील दोन्ही यापैकी नाही 13 / 100मराठवाड्यातील कोणत्या शहरात दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते ? भूम वेरूळ जांब पैठण 14 / 100भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री कोण आहेत ? सुमित्रा महाजन निर्मला सितारामण सुषमा स्वराज वसुंधरा राजे 15 / 100कच्ची फळे पिकवण्यासाठी हा गॅस वापरतात ? इथलीन ब्युटेन इथेन मिथेन 16 / 100वेगळा अर्थ असलेला शब्द निवडा. सदन कानन भुवन भवन 17 / 100' बोध ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. दुर्बोध अबोध प्रबोध सुबोध 18 / 100' माजी ' या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द. प्रतिगामी विद्यमान जिवंत पुरोगामी 19 / 100' सुसंगत ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. असंगत विसंवादी पारंगत विसंगत 20 / 100' उथळ ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. खोल वर खाली अवखळ 21 / 100' वात्रट ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ? सद्गुनी हुशार शांत रागीट 22 / 100' कृत्रिम ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. नैसर्गिक देशी मानवी सजीव 23 / 100' वाचाळ ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ? उपकर्ष यश अबोल निर्णायक 24 / 100' विधायक ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. प्रगती सरळ तेजस्वी विघातक 25 / 100' भंग ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. भग्न निर्भंग सभंग अभंग 26 / 100' विनाशी ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता . नाविनाशी अविनाशी विध्वंसकारी विनाशकारी 27 / 100' निरागस ' चा विरुद्धार्थी शब्द कोणता ? पापी चतुर रागवलेला लोभस 28 / 100' नगर ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. प्रांत अनगर शहर ग्राम 29 / 100विरुद्धार्थी नसलेली जोडी ओळखा. तुटणे - जुळणे सुस्त - धांदरट एवढे - तेवढे पगार - बिनपगारी 30 / 100' नम्रता ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ? मृदुता सदयता उर्मटपणा मलीनता 31 / 100वाशिम जिल्ह्यातील हवामान कसे आहे ? कोरडे उष्ण विषम व कोरडे दमट 32 / 100खालीलपैकी वाशिम जिल्ह्यातील धरणे कोणती ? अडोल एकबुर्जी सोनल वरील सर्व 33 / 100वाशीम जिल्ह्यातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे ? कारंजा मानोरा वाशीम रिसोड 34 / 100वाशीम जिल्ह्यातली मुख्य नदी कोणती ? अरुणावती काटेपूर्णा कास पैनगंगा 35 / 100वाशीम जिल्ह्याच्या पूर्वेला कोणता जिल्हा आहे ? हिंगोली रत्नागिरी यवतमाळ सांगली 36 / 100वाशिम जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किमी आहे ? 4,196 चौ. किमी 5,196 चौ. किमी 6,196 चौ. किमी 7,196 चौ. किमी 37 / 100वाशिम शहराची कुलदेवतेचे मंदिर कोणते आहे ? चामुंडा मंदिर सितला मंदिर साईबाबा मंदिर यापैकी नाही 38 / 100वाशिम जिल्ह्यात कोणते काळवीट अभयारण्य आहे ? काटेपूर्णा अभयारण्य सोहोळ अभयारण्य बोर अभयारण्य वरील सर्व 39 / 100वाशिम जिल्ह्याचे प्राचीन नाव काय होते ? वाशी वत्स वत्सभूमी यापैकी नाही 40 / 100वाशिम जिल्हा ही कोणाची राजधानी होती ? वाकाटक चालुक्य चोल यापैकी नाही 41 / 100अकोला जिल्ह्याचे विभाजन केव्हा झाले ? 1 जुलै 1997 1 जुलै 1998 1 जुलै 1989 1 जुलै 1990 42 / 100कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून वाशिम जिल्हा निर्माण झाला ? जालना परभणी अकोला यापैकी नाही 43 / 100वाशीम जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ? 5 6 7 8 44 / 100वाशिम जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण कोणते ? वाशिम कारंजा मालेगाव यापैकी नाही 45 / 100वाशिम जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? नागपूर पुणे अमरावती कोकण 46 / 100राष्ट्रीय स्टार्टअप दिवस केव्हा साजरा केला जातो ? 15 जानेवारी 16 जानेवारी 17 जानेवारी 18 जानेवारी 47 / 1002023 मधील प्रजासत्ताक दिनाचा उत्सव कोठे सुरू झाला ? मुंबई पुणे नवी दिल्ली यापैकी नाही 48 / 100आशियातील सर्वात श्रीमंत अभिनेता आणि चौथा श्रीमंत अभिनेता कोण बनला आहे ? सलमान खान शाहरुख खान अजय देवगन यापैकी नाही 49 / 100इस्रो ची ' शुक्रयान मिशन ' शुक्र ग्रहावर कोणत्या वर्षापर्यंत पोहोचेल ? 2030 2031 2032 2033 50 / 100भारत आणि कोणत्या देशात दरम्यान 21 व्या वरुणा नौदल सरावाला सुरुवात झाली ? फ्रान्स अमेरिका बांगलादेश रशिया 51 / 100कोणत्या राज्यात मोंगीट उत्सव साजरा करण्यात आला ? मेघालय आसाम राजस्थान यापैकी नाही 52 / 100अंधत्व नियंत्रण धोरण लागू करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे ? उत्तर प्रदेश हरियाणा महाराष्ट्र राजस्थान 53 / 10071 वी मिस युनिव्हर्स 2022 चा ताज कोणी जिंकला ? हरनाज सिंधू सिनी शेट्टी आर बॉनी गॅब्रियन यापैकी नाही 54 / 100पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते ? विधानसभा राज्य सरकार पंचायत समिती जिल्हा परिषद 55 / 100महाराष्ट्र राज्यात पंचायतराज पद्धतीची सुरुवात केव्हा झाली ? 1 मे 1960 1 मे 1956 1 मे 1962 1 मे 1958 56 / 100ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामासाठी कोणता जबाबदार असते ? पोलीस पाटील सरपंच ग्रामसेवक तलाठी 57 / 100स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान बंधनकारक करणारे पहिले राज्य कोणते ? केरळ गुजरात तेलंगणा मध्य प्रदेश 58 / 100महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणास सादर करतात ? उपमहापौर जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त राज्य शासन 59 / 100मुंबईच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महानगरपालिका कार्यरत आहे ? मुंबई पुणे ठाणे नागपूर 60 / 100खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका नाही ? उल्हासनगर जालना परभणी मालेगाव 61 / 100ग्रामीण मार्गाची देखभाल..........संस्था करते. जिल्हा परिषद राज्य शासन ग्रामपंचायत स्थानिक संस्था 62 / 100कायदा करून पंचायत राज स्थापन करणारे....... हे भारतातील पहिले राज्य आहे. आंध्र प्रदेश कर्नाटक महाराष्ट्र मध्य प्रदेश 63 / 100ग्रामपंचायतिच्या सचिवास काय म्हणतात ? सरपंच ग्रामसेवक उप सरपंच पोलीस पाटील 64 / 100जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण ? मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्याधिकारी विस्तार अधिकारी मुख्य वित्त अधिकारी 65 / 100पंचायत राज्याची शिफारस कोणत्या केंद्रीय समितीने केली ? अशोक मेहता बाबुराव काळे बलवंतराय मेहता वसंतराव नाईक 66 / 100पंचायत समितीचा स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो ? तालुकास्तरीय अधिकारी गटविकास अधिकारी सभापती तहसीलदार 67 / 100स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सध्या.......इतके आरक्षण देण्यात आले आहे. 50% 30% 15% 33% 68 / 100ग्रामीण भागातील कारभार पाहणाऱ्या स्थानिक शासन संस्थांना....... असे म्हणतात. ग्रामपंचायत नगरपालिका लोकसभा पंचायत राज 69 / 100........ यास स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हटले जाते. लॉर्ड रिपन लॉर्ड कर्झन लॉर्ड बेटिंग यापैकी नाही 70 / 100' बरहुकूम ' हे शब्दयोगी अव्यय खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे ? व्यक्तीरेखवाचक हेतूवाचक योग्यतावाचक विनिमयवाचक 71 / 100खालीलपैकी शब्दयोगी अव्यय असलेले वाक्य....... त्याला खालून कोणीतरी आवाज देत होते. पुलाखाली बरेच पाणी वाहून गेले होते. समोर पाहते तो तुम्ही ! लग्नघाटिका समीप येऊन पोहोचली. 72 / 100खालील शब्दातील शब्दयोगी अव्यय ओळखा. मागे आता आज जे 73 / 100खालीलपैकी नामसधित शब्दयोगी अव्यय ओळखा. कडे प्रमाणे विषयी सर्व बरोबर 74 / 100मागे , पुढे , समोर , जवळ ही कोणती शब्दयोगी अव्यये आहेत ? स्थलवाचक करणवाचक कालवाचक कैवल्यवाचक 75 / 100दिलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. ' जोगा ' करणवाचक योग्यतावाचक संग्रहवाचक विरोधवाचक 76 / 100परिमाणवाचक शब्दयोगी अव्ययात हे अव्यय येते ? प्रत पोटी भर कडे 77 / 100' ऐवजी ' या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा. तुलनावाचक विरोधवाचक विनिमयवाचक कैवल्यवाचक 78 / 100खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा. कुत्रासुद्धा घराबाहेर गावोगावी मांडवाखाली 79 / 100पुढीलपैकी कोणता शब्द शब्दयोगी अव्यय नाही ? शिवाय सुद्धा आणि पेक्षा 80 / 100' परीस ' या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार कोणता ? दिक्वाचक तुलनावाचक परिणामवाचक विरोधवाचक 81 / 100पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय कोणते ? मनुष्यास परंतु समोर वाहवा 82 / 100पुढील कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय आले नाही ते लिहा. मांजर झाडावर चढले. घरासमोर विहीर आहे. माझी शाळा जवळ आहे. त्याच्या झाडावर कौले आहेत. 83 / 100' चाकूमुळे ' यातील ' मुळे ' हे कोणते अव्यय आहे ? उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय केवलप्रयोगी अव्यय 84 / 100' पक्षी झाडावर बसतो ' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. पक्षी झाड वर बसतो 85 / 100' झाडाखाली मुले बसलेली आहेत ' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते ? झाडाखाली मुले बस खाली 86 / 100स्वाईन फ्लू हा रोग कोणत्या रोगजंतूमुळे होतो ? H1N1 HIV H5N1 हीपॅटीटीस व्हायरस 87 / 100खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करतात ? तांबड्या हिरव्या पांढऱ्या निळ्या 88 / 100मानवातील गुणसूत्रांची संख्या...... इतकी आहे. 46 36 24 60 89 / 100हवेचा दाब मोजण्यासाठी खालील उपकरण वापरतात ? नॅनोमिटर बॅरोमीटर अल्टीमीटर यापैकी नाही 90 / 100आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व असते ? ए बी सी डी 91 / 100विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ? ॲल्युमिनियम टंगस्टन सिल्वर मॅग्नीज 92 / 100हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू घटक असतो ? ऑक्सिजन नायट्रोजन मिथेन हेलियम 93 / 100भूकंपमापन यंत्राला शास्त्रीय नाव काय आहे ? स्पॅरोग्राफ ग्राफो मिटर रेडिओ मायक्रोमीटर सिस्मोग्राफ 94 / 100कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते ? ग्राफाईट हिरा स्टील दगडी कोळसा 95 / 100खालीलपैकी कोणते बलाचे एकक आहे ? ज्युल अर्ग वॅट न्यूटन 96 / 100रेडियमचा शोध कोणी लावला ? रुदरफोर्ड न्यूटन मेरी क्युरी आईन्स्टाईन 97 / 100' क ' जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो ? रातांधळेपणा मुडदूस बेरीबेरी स्कर्व्ही 98 / 100पाण्यामध्ये हे प्रमुख घटक असतात. ऑक्सिजन व हायड्रोजन ऑक्सिजन व नायट्रोजन ऑक्सिजन , हायड्रोजन व नायट्रोजन हायड्रोजन व नायट्रोजन 99 / 100खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होतो ? क्षयरोग कुष्ठरोग पोलिओ कॉलरा 100 / 100चांदीची संज्ञा काय आहे ? SI Ag SV Na Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)