PYQ स्पेशल टेस्ट no.683

0

PYQ स्पेशल टेस्ट no.683

All the best 👍❤️

दुसऱ्याच्या कष्टाने जिंकलात तर

जिंकण्याचा काही अर्थ नाही,

पण स्वतःच्या कष्टाने हारलो तरी

पुढे जाण्याच्या अनुभव नक्की

भेटेल…!!

आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

कच्ची फळे पिकवण्यासाठी हा गॅस वापरतात ?

2 / 15

भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री कोण आहेत ?

3 / 15

मराठवाड्यातील कोणत्या शहरात दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते ?

4 / 15

सायबर गुन्हे घडण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबींचा अंतर्भाव होतो ?

5 / 15

महात्मा गांधींचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते ?

6 / 15

' मधुला गोरी नि शिकलेली वधु पाहिजे ' या वाक्यातील ' नि ' हे अव्यय कोणते ?

7 / 15

' विराटने शतक ठोकले ' ह्या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा.

8 / 15

' दासी ' या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते ?

9 / 15

' खापर फोडणे ' ह्या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता ?

10 / 15

खालीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा.

11 / 15

1 ते 20 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती ?

12 / 15

स्मिताकडे सोनीपेक्षा 80 रुपये अधिक आहेत. त्यांच्याकडे एकत्रित 260 रुपये आहेत तर स्मिताकडे किती रुपये आहेत ?

13 / 15

दोन अंकी दोन संख्यांचा मसावी 6 व लसावी 168 आहे तर त्या दोन संख्या कोणत्या ?

14 / 15

एक काम 26 माणसे 17 दिवसात पूर्ण करीत असतील तर 13 दिवसात काम पूर्ण करण्यासाठी अजून किती माणसांची गरज असेल ?

15 / 15

एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी असल्यास वर्तुळाचे क्षेत्रफळ किती ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!