मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.9 May 6, 2022 by Tile /20 0 All the Best TelegramCreated on May 06, 2022 By Nikhilमराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no. 9मराठी व्याकरण वर अतिशय महत्त्वाची टेस्ट बनवलेले आहे सर्वांनी नक्की सोडवा. 1 / 20A. 'अक्षयला बारा भाषा येतात. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. a. नाम b. विशेषण c. धातूसाधित d. यापैकी नाही 2 / 20B. पुढीलपैकी भाववाचक नामे कोणती? a. धैर्य, आनंद b. स्वाधीन, नलिनी c. मधुरिमा, स्वागता d. यापैकी नाही 3 / 20C.'निष्कपट' या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोटशब्दांनी केली जाते ? a. निष्क + पट b. निष् + कपट c. निः + कपट d. यापैकी नाही 4 / 20D. 'माझ्याकडे कोण माणूस येऊन गेला' या वाक्यात विशेषणाचा कोणता प्रकार आढळून येतो? a. संख्यावाचक विशेषण b. धातूसाधित विशेषण c. गुणवाचक विशेषण d. सर्वनामिक विशेषण 5 / 20E. खालील विधानातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. 'तो इतका मोठ्याने बोलला की, त्याचा आवाज बसला.' a. रीतिदर्शक b. कारणदर्शक c. उद्देशदर्शक d. यापैकी नाही 6 / 20F. दिलेल्या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. 'जेवताना सावकाश जेवावे.' a. स्थितीदर्शक b. गतिदर्शक c. रीतिदर्शक d. यापैकी नाही 7 / 20G. 'तो काय माती लिहितो. तो काय दगड वाचतो.' या वाक्याचे क्रियाविशेषण ओळखा. a. पौन: पुन्यवाचक b. स्थानिक c. कालवाचक d. यापैकी नाही 8 / 20H." सुधा निबंध लिहित राहील, " या वाक्यातील काळ ओळखा a. अपुर्ण भविष्यकाळ b. पुर्ण भविष्यकाळ c. रीती भविष्यकाळ d. साधा भविष्यकाळ 9 / 20I. खालील योग्य जोडशब्द ओळखा. a. अवतीभोवती b. विसर्जन c. सर्जन d. यापैकी नाही 10 / 20J. अनुकरणवाचक शब्द ओळखा. a. मधूनमधून b. समोरासमोर c. शेजारीपाजारी d. यापैकी नाही गुटगुटीत11 / 20K. ज्या वाक्यातील कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही. त्यास काय म्हणतात ? a. भावे प्रयोग b. समापन कर्मणी प्रयोग c. समापन कर्मणी प्रयोग d. नवीन कर्मनी 12 / 20L. पुढील वाक्यात योग्य केवलप्रयोगी अव्यय' लिहा. .....! किती उंच मनोरा हो.....! a. अयाई b. अरेरे! c. अबब! d. यापैकी नाही 13 / 20M. प्रत, प्रति, कडे, लागी कोणत्या शब्दयोगी अव्ययाचे प्रकार आहेत? a. द्विक वाचक b. विरोधवाचक c. परिणामवाचक d. यापैकी नाही 14 / 20N. वाक्याचा प्रकार ओळखा. 'मुला तुझे कल्याण होवो.' a. विधानार्थी b. उद्गारार्थी c. आज्ञार्थी d. यापैकी नाही 15 / 20O. 'राजा नरेंद्रास सोनेरी मुकुट शोभतो' या वाक्यातील कर्ता ओळखा. a. राजा नरेंद्र b. शोभणे c. मुकुट d. यापैकी नाही 16 / 20P. वाक्यात ज्याच्या विषयी काही सांगितले जाते त्याला.... असे म्हणतात. a. सुभाषित b. सुविचार c. उद्देश्य d. विधेय 17 / 20Q. 'मोगलाई', 'नवलाई' हे शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या उपप्रकारातील आहेत? a. सामासिक b. उपसर्गघटित c. प्रत्ययघटित d. अभ्यास्त 18 / 20R. पुढीलपैकी तत्सम शब्द कोणता? a. भूगोल b. कोवळा c. सासरा d. यापैकी नाही 19 / 20S. दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना....स्वर म्हणतात. a. विजातीय b. मृदू c. ऱ्हस्व d. संयुक्त स्वर 20 / 20T. खालीलपैकी कोणता शब्द हा पोर्तुगीज भाषेतून मराठीत आला आहे? a. टेबल b. पोस्ट c. बटाटा d. सामान Your score isThe average score is 0% LinkedIn Facebook VKontakte 0% Restart quiz पोलीस भरतीसाठी मराठी ग्रामर हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. या विषयात out of out मिळवण्यासाठी रोजरोज टेस्ट सोडवत चला.नक्कीच लवकरात लवकर तुमच्या मध्ये प्रगती दिसेल.जय हिंद all the best/20 0 All the BestCreated on May 06, 2022 By Nikhilमराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no. 9मराठी व्याकरण वर अतिशय महत्त्वाची टेस्ट बनवलेले आहे सर्वांनी नक्की सोडवा. 1 / 20A. 'अक्षयला बारा भाषा येतात. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. a. नाम b. विशेषण c. धातूसाधित d. यापैकी नाही 2 / 20B. पुढीलपैकी भाववाचक नामे कोणती? a. धैर्य, आनंद b. स्वाधीन, नलिनी c. मधुरिमा, स्वागता d. यापैकी नाही 3 / 20C.'निष्कपट' या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोटशब्दांनी केली जाते ? a. निष्क + पट b. निष् + कपट c. निः + कपट d. यापैकी नाही 4 / 20D. 'माझ्याकडे कोण माणूस येऊन गेला' या वाक्यात विशेषणाचा कोणता प्रकार आढळून येतो? a. संख्यावाचक विशेषण b. धातूसाधित विशेषण c. गुणवाचक विशेषण d. सर्वनामिक विशेषण 5 / 20E. खालील विधानातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. 'तो इतका मोठ्याने बोलला की, त्याचा आवाज बसला.' a. रीतिदर्शक b. कारणदर्शक c. उद्देशदर्शक d. यापैकी नाही 6 / 20F. दिलेल्या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. 'जेवताना सावकाश जेवावे.' a. स्थितीदर्शक b. गतिदर्शक c. रीतिदर्शक d. यापैकी नाही 7 / 20G. 'तो काय माती लिहितो. तो काय दगड वाचतो.' या वाक्याचे क्रियाविशेषण ओळखा. a. पौन: पुन्यवाचक b. स्थानिक c. कालवाचक d. यापैकी नाही 8 / 20H." सुधा निबंध लिहित राहील, " या वाक्यातील काळ ओळखा a. अपुर्ण भविष्यकाळ b. पुर्ण भविष्यकाळ c. रीती भविष्यकाळ d. साधा भविष्यकाळ 9 / 20I. खालील योग्य जोडशब्द ओळखा. a. अवतीभोवती b. विसर्जन c. सर्जन d. यापैकी नाही 10 / 20J. अनुकरणवाचक शब्द ओळखा. a. मधूनमधून b. समोरासमोर c. शेजारीपाजारी d. यापैकी नाही गुटगुटीत11 / 20K. ज्या वाक्यातील कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही. त्यास काय म्हणतात ? a. भावे प्रयोग b. समापन कर्मणी प्रयोग c. समापन कर्मणी प्रयोग d. नवीन कर्मनी 12 / 20L. पुढील वाक्यात योग्य केवलप्रयोगी अव्यय' लिहा. .....! किती उंच मनोरा हो.....! a. अयाई b. अरेरे! c. अबब! d. यापैकी नाही 13 / 20M. प्रत, प्रति, कडे, लागी कोणत्या शब्दयोगी अव्ययाचे प्रकार आहेत? a. द्विक वाचक b. विरोधवाचक c. परिणामवाचक d. यापैकी नाही 14 / 20N. वाक्याचा प्रकार ओळखा. 'मुला तुझे कल्याण होवो.' a. विधानार्थी b. उद्गारार्थी c. आज्ञार्थी d. यापैकी नाही 15 / 20O. 'राजा नरेंद्रास सोनेरी मुकुट शोभतो' या वाक्यातील कर्ता ओळखा. a. राजा नरेंद्र b. शोभणे c. मुकुट d. यापैकी नाही 16 / 20P. वाक्यात ज्याच्या विषयी काही सांगितले जाते त्याला.... असे म्हणतात. a. सुभाषित b. सुविचार c. उद्देश्य d. विधेय 17 / 20Q. 'मोगलाई', 'नवलाई' हे शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या उपप्रकारातील आहेत? a. सामासिक b. उपसर्गघटित c. प्रत्ययघटित d. अभ्यास्त 18 / 20R. पुढीलपैकी तत्सम शब्द कोणता? a. भूगोल b. कोवळा c. सासरा d. यापैकी नाही 19 / 20S. दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना....स्वर म्हणतात. a. विजातीय b. मृदू c. ऱ्हस्व d. संयुक्त स्वर 20 / 20T. खालीलपैकी कोणता शब्द हा पोर्तुगीज भाषेतून मराठीत आला आहे? a. टेबल b. पोस्ट c. बटाटा d. सामान Your score isThe average score is 0% LinkedIn Facebook VKontakte 0% Restart quiz Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)