मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट March 16, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( प्रयोग ) Telegram All the best 👍❤️ आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका. कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे त्याची ताकद ही तुमच्याकडे आहे....!! आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्याठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇👇👇 1 / 15 मुलांनी आंबा खाल्ला. या वाक्याचा प्रयोग ओळखा. कर्मणी कर्तरी भावे यापैकी नाही 2 / 15 रामाने रावणाला मारले. या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग संकीर्ण प्रयोग 3 / 15 ' पाखरे घरात घरट्यात परतली ' हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे. कर्मणी प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग भावे प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग 4 / 15 भावे प्रयोगाचे वाक्य निवडा. विनोदने मासा पकडला. अविनाश झाडावर चढतो. ओंकार ने गाईड फाडला. मुंगीने साखरेस खाल्ले. 5 / 15 ' साऱ्यांनी मनसोक्त हसावे ' या वाक्यातील प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी कर्मणी भावे अकर्मक कर्मणी 6 / 15 ' ती वेगाने धावते ' या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग अकर्मक कर्तरी 7 / 15 माणूस आशेवर जगत असतो. या वाक्यातील प्रयोग ओळखा. अकर्मक कर्तरी अकर्मक भावे कर्तरी सकर्मक भावे 8 / 15 ' लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले ' या वाक्यातील प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी सकर्मक भावे शक्य कर्मणी अकर्मक कर्तरी 9 / 15 ' सचिन पुस्तक वाचतो ' हे वाक्य नवीन कर्मणी स्वरूपात लिहा. सचिन पुस्तक वाचेल. सचिनकडून पुस्तक वाचले जाते. सचिनने पुस्तक वाचले. सचिन मुळे पुस्तक वाचले गेले. 10 / 15 कर्तरी प्रयोगात करता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो ? द्वितीया तृतीया प्रथमा सप्तमी 11 / 15 खालीलपैकी सकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळख. मला मळमळते. तुम्ही आता यावे. आकाश गडगडते. तू पुस्तक देतो. 12 / 15 ' शिपायाकडून चोर पकडला गेला ' या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तरी कर्मणी भावे यापैकी नाही 13 / 15 शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. प्रयोग ओळखा. कर्मणी कर्तरी भावे यापैकी नाही 14 / 15 जेव्हा कर्मणी प्रयोगाच्या वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ हा क्रिया समाप्त झाल्यासारखा असतो तेव्हा त्यास........प्रयोग असे म्हणतात. प्राचीन कर्मणी प्रयोग समापन कर्मणी प्रयोग शक्य कर्मणी प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग 15 / 15 ' तू सावकाश चालतोस ' या वाक्यात कोणता प्रयोग आहे ? कर्मणी भावे कर्तरी नवीन कर्मनी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️