4 ♥मे स्पर्धात्मक चालुघडामोडी♥
1) नुकतेच भारताचे नवीन परराष्ट्र सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?
✅️- विनय मोहनक्वात्रा
2) अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने “महाराष्ट्र जीन बँक योजना सुरु केली आहे?
✅️- महाराष्ट्र
(3) अलीकडेच कोणत्या बँकेने MSME साठी भारतातील पहिला “OPEN FOR ALL” डिजिटल इकोसीस्टीम सुरु केली आहे?
✅️- ICICI बँक
4) नुकतेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कोणत्या देशाच्या दौऱ्यावर गेले आहे ? •
✅️जर्मनी, डेन्मार्क, फ्रान्स
5) नवीन पटनायक यांनी कोणते पुस्तक अनावरण केले आहे?
– द मेजीक ऑफ मंग्लाजोडी आणि द सिख हिस्ट्री ऑफ इस्ट इंडिया
6) अलीकडेच कोणत्या देशातील “सिटीओ बुर्ले मार्क्स” या स्थळाला युनेस्कोच्या जागतिक स्थळाच्या यादीत सामील केले आहे?
✅️- ब्राझील
Credit | @Chalughadamodimarathi
7) जागतिक आनंद अहवाल 2022 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे?
✅️ 136 वा
8) दरवर्षी प्रेस स्वतंत्र दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?
✅️ 3 मे