PYQ स्पेशल टेस्ट no.628 March 7, 2023 by Ashwini Kadam 4880 PYQ स्पेशल टेस्ट no.628 TelegramAll the best 👍❤️आयुष्यात योग्य निर्णय घेण्यावर विश्वास ठेवू नका... तर निर्णय घेऊन त्याला योग्य सिद्ध करा...!!आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15' खानदेशची कवयित्री ' म्हणून कोणाला ओळखले जाते ? बहिणाबाई चौधरी इंदिरा संत पद्मा गोळे शांता शेळके 2 / 15' दास कॅपिटल ' हा ग्रंथ कोणी लिहिला ? फेडरिक एन्जल्स अलेक्झांडर पुष्किन लिओ टॉलस्टॉय कार्ल मार्क्स 3 / 15भारतात ' राष्ट्रीय विज्ञान दिन ' कोणत्या दिवशी साजरा करतात ? 28 डिसेंबर 28 फेब्रुवारी 28 ऑगस्ट 28 जून 4 / 15काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ? बिहार आसाम मेघालय प. बंगाल 5 / 15सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली ? गदर फॉरवर्ड ब्लॉक इंडियन इंडिपेंडेंस लीग मुस्लिम लीग 6 / 15खालीलपैकी वेगळा अर्थाचा वाक्यप्रचार निवडा . खडे चारणे पाणी पाजणे धूळ चारणे कणीक तिंबने 7 / 15' उरावर धोंडा ठेवणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. अवघड काम करावयास सांगणे भीती दाखवणे जबाबदारी झीडकारणे स्वतःहून स्वीकारणे 8 / 15गटात न बसणारे पद ओळखा. शौर्य मित्र क्रोर्य धैर्य 9 / 15संबोधनाच्या वेळी खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरले जाते. अर्धविराम स्वल्पविराम अपूर्णविराम अपसारण चिन्ह 10 / 15' आरशातील चांदण्या जणू फुलांची पखरण ' या उदाहरणात कोणता अलंकार दिसून येतो ? दृष्टांत अलंकार उपमा अलंकार उत्प्रेक्षा अलंकार उपमा अलंकार 11 / 15एका घनाची बाजू 8 cm आहे तर त्याचे घनफळ किती ? 64 चौ. से. मी. 48 घ. से. मी. 512 घ . से. मी. 64 घ. से. मी. 12 / 15एका कोनाचे माप काटकोनाच्या मापापेक्षा 10° ने जास्त आहे. तर तो कोणत्या प्रकारचा कोन होईल ? लघुकोन पूरक कोन विशाल कोन शून्य कोन 13 / 15दिवसातून किती वेळा तास काटा व मिनिट काटा एकमेकांवर येतील ? बारा चोवीस अठरा सांगणे अशक्य 14 / 15वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी असेल तर वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जिवेची लांबी किती ? 3.5 से. मी. 7 से. मी 14 से. मी. 21 से. मी. 15 / 15वांग्याला टोमॅटो म्हटले , टोमॅटोला भेंडी म्हटले , भेंडीला कारले म्हटले , कारल्याला गाजर म्हटले तर भेंडीच्या भाजीसाठी कशाचा वापर करावा ? गाजर कारले टोमॅटो भेंडी Your score isThe average score is 48% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)