पुणे जिल्हा स्पेशल टेस्ट no.2 March 5, 2023 by Ashwini Kadam 0 पुणे जिल्हा स्पेशल टेस्ट no.2 TelegramAll the best 👍❤️प्रगतीसाठी स्पर्धेत असणं चांगली गोष्ट आहे परंतू स्पर्धेत अडकून पडणं घातक असतं....!!👑😇❤️# हर हाल मे पाना है वर्दी ❤️आजची पुणे जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 35पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ खालीलपैकी किती आहे ? 56,376 15,643 10,643 20,637 2 / 35महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ? मुंबई नागपूर पुणे नाशिक 3 / 35........ ही पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाणे आहेत. हवेली पुरंदर लोणावळा व खंडाळा यापैकी नाही 4 / 35....... येथील वनात ' शेकरू ' ही मोठी खार आढळते. पुणे भीमाशंकर पुरंदर आळंदी 5 / 35खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मोरांसाठी मयुरेश्वर अभयारण्य आहे ? सुपे भीमाशंकर बारामती खेड 6 / 35पुणे जिल्ह्यात.........या तालुक्यात विहिरींची संख्या जास्त आहे. जुन्नर शिरूर वरीलपैकी दोन्ही यापैकी नाही 7 / 35खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कांद्याची बाजारपेठ आहे ? वडगाव चाकण इंदापूर यापैकी नाही 8 / 35खालीलपैकी कोणत्या ठिकाणी काच कारखाना आहे ? आर्वी देहू तळेगाव - दाभाडे यापैकी नाही 9 / 35खालीलपैकी कोणते ठिकाण जुन्नर तालुक्यात असून येथे उपग्रह ( Satellite ) केंद्र आहे ? शिरूर मोरगाव वढू आर्वी 10 / 35खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते ? पुणे औरंगाबाद मुंबई नागपूर 11 / 35पुणे विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली झाली ? 1950 1949 1957 1855 12 / 35पुणे जिल्ह्यात कोणते आदिवासी लोक राहतात ? ठाकर कातकरी महादेव कोळी वरीलपैकी सर्व 13 / 35द्राक्ष संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ? औरंगाबाद ( संभाजीनगर ) सातारा पुणे सांगली 14 / 35इंद्रायणी नदीच्या काठावर असून संत तुकाराम महाराजांचे जन्मगाव असणारे गाव..........आहे. आळंदी शिर्डी देहू पंढरपूर 15 / 35पुणे हे शहर कोणत्या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे ? निरा व पवना मीना व भीमा मुळा व मुठा कऱ्हा व कुकडी 16 / 35' आयसर ' या संस्थेची स्थापना पुणे येथे कोणत्या वर्षी झाली ? 2006 2009 2011 2013 17 / 35पुणे - मुंबई जोडणारा घाट खालीलपैकी कोणता आहे ? थळघाट कुंभार्ली घाट बोरघाट आंबाघाट 18 / 35पुणे जिल्ह्यात किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत ? 4 5 6 7 19 / 35महाराष्ट्रातील एकूण अष्टविनायकांपैकी किती पुणे जिल्हात आहेत ? 2 4 3 5 20 / 35पुणे विद्यापीठ स्थापना कधी झाली ? 1950 1951 1949 1952 21 / 35पुणे जिल्ह्यातील मुख्य नदी कोणती ? इंद्रायणी मुठा भीमा नीरा 22 / 35पुणे जिल्ह्यात किती तालुके आहेत ? 10 11 14 17 23 / 35पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती ? 15643 चौ. कि. मी. 16643 चौ. कि. मी. 15641 चौ. कि. मी. यापैकी नाही 24 / 35पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे ? रायगड अहमदनगर सोलापूर सातारा 25 / 35पुणे ही महाराष्ट्राची.......... म्हणून ओळखली जाते . पर्यटक राजधानी सांस्कृतिक राजधानी राजधानी यापैकी नाही 26 / 35सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली ? स्त्री विचारवती सार्वजनिक सभा सत्यशोधक सभा परमहंस सभा 27 / 351890 मध्ये......हे पुणे सार्वजनिक सभेचे चिटणीस झाले. महादेव गोविंद रानडे गणेश वासुदेव जोशी विश्वनाथ नारायण मंडलिक गोपाळ कृष्ण गोखले 28 / 35पुणे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक...... आहे. NH - 4 NH - 7 NH - 9 ( NH - 65 ) NH - 15 29 / 35पुणे हे शहर कोणत्या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे ? नीरा व पवना मीना व भीमा मुळा व मुठा कऱ्हा व कुकडी 30 / 35...... हे पुणे सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्त्वपूर्ण संस्थापक सदस्य होते ? के. टी. तेलंग एस. एम. परांजपे विश्वनाथ मंडलिक जी. व्ही. जोशी 31 / 35पुणे जिल्ह्यातील मुख्य नदी कोणती? इंद्रायणी भीमा मुळा मुठा 32 / 35पुणे करारावर ( 24 सप्टेंबर 1932 ) काँग्रेसच्या वतीने कोणी सही केली होती ? सरदार पटेल महात्मा गांधी पंडित नेहरू मदन मोहन मालवीय 33 / 35पुणे जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत? 18 21 23 14 34 / 35पुणे जिल्ह्याचा पूर्व भागास... असे म्हणतात? देश देश मावळ पाठारी माळा यापैकी नाही 35 / 35महात्मा फुले यांनी पुणे येथे विधवा पुनर्विवाह खालीलपैकी कोणत्या वर्षी घडवून आणले? 1864 1876 1870 1863 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)