रिव्हीजन स्पेशल टेस्ट no.1 March 4, 2023 by Ashwini Kadam 0 रिव्हिजन स्पेशल टेस्ट ( 100 मार्क ) TelegramAll the best 👍❤️"जो माणूस आपल्याकडे फक्त एक पर्याय म्हणून बघतो त्या माणसाला उगाच डोक्यावर बसवायची गरज नसते...!"आज पासून दररोज तुम्हाला स्पेशल 100 मार्क रिव्हीजन टेस्ट देणार आहे. सर्वांनी नक्की सोडावा.# हर हाल मे पाना है वर्दी ❤️👇👇👇👇👇 1 / 100मानवातील गुणसूत्रांची संख्या........ इतकी आहे. 46 36 24 60 2 / 100वातावरणाचा दाब कोणत्या यंत्राने मोजतात ? बॅरोमीटर लॅक्टोमीटर थर्मामीटर यापैकी नाही 3 / 100आवाजाची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असते ? घन द्रव निर्वात पोकळी वायू 4 / 100आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व असते ? ए बी सी डी 5 / 100शरीराचे तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते ? लहान मेंदू मोठा मेंदू चेतातंतू हृदय 6 / 100निरोगी माणसाचा रक्तदाब सामान्यतः किती असतो ? 60/100 80/120 110/150 120/160 7 / 100श्वसनासाठी कोणत्या अवयवाची आवश्यकता असते ? हृदय फुफ्फुस किडनी लिव्हर ( यकृत ) 8 / 100सर्वात कठीण वस्तू कोणती ? शिसे लोखंड हिरा ॲल्युमिनियम 9 / 100........ अंधारात चमकतो. हिरा सोने चांदी फॉस्फरस 10 / 100विजेचा दाब मोजण्यासाठी......... चा वापर केला जातो. टेलिस्कोप व्होल्टमीटर पेरिस्कोप थर्मामीटर 11 / 100खालीलपैकी कोणते बलाचे एकक आहे ? ज्यूल अर्ग वॅट न्यूटन 12 / 100कॉपर सल्फेट चे मराठी नाव काय ? मीठ खाण्याचा सोडा मोरचूद तुरटी 13 / 100रेडियम चा शोध कोणी लावला ? रुदरफोर्ड न्यूटन मेरी क्युरी आईन्स्टाईन 14 / 100खालीलपैकी चुकीचे वाक्य ओळखा. अनुक्रमांक म्हणजे अनुतील प्रोटोन्सची संख्या होय . अनुक्रमांक हा नेहमी पूर्णांकात असतो. अनुवस्तुमानांक म्हणजे अनुतील न्यूट्रान्सची संख्या होय. अणुवस्तूक्रमांक नेहमी पूर्णांकात असतो. 15 / 100खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होतो ? क्षयरोग कुष्ठरोग पोलिओ कॉलरा 16 / 100चांदीची संज्ञा काय आहे ? Ag Sl SV Na 17 / 100' उथव ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? उथळ भरती उथळ्या ओहोटी 18 / 100' मज्जन ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? स्नान दात घासण्याचे चूर्ण मनाई मगज 19 / 100' घड्याळ टिपरू ' या वाक्यसंप्रदायचा अर्थ सांगा. गोड व कडू तिखट व भाकर खारट व कडू आंबट व तिखट 20 / 100संहार या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ? प्रहार विनाश हार राग 21 / 100' गणेश ' या शब्दास पर्यायी नसलेला शब्द कोणता ? गज गणपती लंबोदर विघ्नहर 22 / 100खालील गटातील वेगळा शब्द ओळखा. पय सलील खग सलील 23 / 100समानार्थी नसलेला शब्द ओळखा. जल उदक अनिल नीर 24 / 100खालीलपैकी कोणता शब्द रात्रीचा समानार्थी शब्द नाही. निशा रजनी यामिनी पल्लवी 25 / 100' जलद ' ( अचूक समानार्थी शब्दांचा पर्याय निवडा. ) वेगाने , मेघ वेगाने , आकाश पाऊस , वेगाने मेघ , पाऊस 26 / 100' मूषक ' या शब्दाचा अर्थ सांगा. हरीण मांजर उंदीर माशी 27 / 100खालील शब्दातील ' भोजन ' या शब्दाचा अर्थ ओळखा. उपहार विहार परिहार आहार 28 / 100' धी ' या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता ? पृथ्वी नदी पालवी बुद्धी 29 / 100अली , मधुप , मिलिंद ,........ म्हणजे ? डोंगर भ्रमर मकरंद मधमाशी 30 / 100' हात ' या अर्थी पुढील शब्द वापरत नाहीत ? पाणि कर भुज पद 31 / 100अनिल , पावक , वन्ही हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहे ? अग्नी वायू वारा पाऊस 32 / 100एखाद्या महानगरपालिकेमध्ये नगरपालिका प्रशासनासंबंधी विशेष ज्ञान किंवा अनुभव असलेले जास्तीत जास्त किती नगरसेवक नामांकित केले जाऊ शकतात ? 5 7 8 9 33 / 100महानगरपालिके संबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ? महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये बारा सदस्य असतात. स्थायी समितीचा निवृत्त होणारा सदस्य पुन्हा दुसऱ्यांचा नेमणुकीस पात्र नसतो. स्थायी समितीचा अध्यक्ष हा वाहतूक ( Transport ) समितीचा पदसिद्ध सदस्य असतो. महानगरपालिकेचा महापौर हा स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. 34 / 100महानगरपालिकेच्या समितीचा अध्यक्ष जर सलग दोन बैठका आमंत्रित करण्यात अपयशी ठरला , तर त्यास.........द्वारा पदावरून हटविले जाऊ शकते. महापौर जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त राज्य शासन 35 / 100महानगरपालिकेच्या स्थापनेसाठी कमीत कमी किती लोकसंख्या आवश्यक आहे ? एक लाख तीन लाख चार लाख पाच लाख 36 / 100महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या महापौरांचा कालावधी खालीलपैकी कोणता ? एक वर्ष पाच वर्ष अडीच वर्ष साडेतीन वर्ष 37 / 100राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर कोणाची नेमणूक करतात ? महापौर आयुक्त गट विकास अधिकारी जिल्हाधिकारी 38 / 100महाराष्ट्राच्या कोकण विभागामध्ये.........महानगरपालिका आहेत. 4 8 5 7 39 / 100खालील कोणते विधान बरोबर नाही ? महानगरपालिकेचा कालावधी पाच वर्ष निश्चित करण्यात आला आहे. महानगरपालिकेचा कालावधी पाच वर्षापेक्षा जास्त कोणताही स्थितीत वाढवता येत नाही. संकटकालीन परिस्थितीत महानगरपालिकेचा कालावधी पाच वर्षापेक्षा अधिक काळ वाढविता येऊ शकतो. वरीलपैकी एकही नाही 40 / 100महानगरपालिका सदस्य आपला राजीनामा........ सादर करतो. महापौरांकडे महानगरपालिका आयुक्तांकडे उपमहापौरांकडे स्थायी समिती अध्यक्षांकडे 41 / 100खालीलपैकी कोणती एक महानगरपालिका विशेष अधिनियमाद्वारे संचलित होते ? नागपूर पुणे औरंगाबाद अमरावती 42 / 100महाराष्ट्र महानगरपालिका कायद्याप्रमाणे महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीमध्ये......... सदस्य असले पाहिजे. 10 12 16 15 43 / 100बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई महानगरपालिका कायदा........ प्रमाणे चालवली जाते. 1988 2001 1888 1788 44 / 100भारतात खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका सर्वप्रथम स्थापन झाली ? मद्रास दिल्ली कलकत्ता मुंबई 45 / 100प्रत्येक महानगरपालिकेकरिता एक महापौर व एक उपमहापौर असेल , अशा प्रकारची तरतूद कोणत्या अधिनियमनानुसार करण्यात आली आहे ? मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1889 नागपूर महानगरपालिका अधिनियम 1948 मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 46 / 100महानगरपालिकेमध्ये नामनिर्देशित सदस्यांची जास्तीत जास्त संख्या किती असते ? 3 5 7 9 47 / 100आज करायचे काम उद्यावर ढकलू नका. उद्देश्य विस्तार ओळखा. काम आज करायचे उद्यावर ढकलणे आज 48 / 100' त्याने चांगला अभ्यास केला ' या वाक्यातील उद्देशविस्तार ओळखा. त्याने अभ्यास चांगला यापैकी नाही 49 / 100' त्याला थंडी वाजते ' कर्ता ओळखा. त्याला थंडी वाजते कर्ता नाही 50 / 100' आम्ही जातो आमुच्या गावा ' या वाक्यातील उद्देश कोणते ? गावा आम्ही जातो आमुच्या 51 / 100रामाने पुस्तकावर नाव घातले. या वाक्यातील आधारपूरक कोणते ? रामाने पुस्तकावर नाव पुस्तकावर घातले 52 / 100' त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला ' या वाक्यातील उद्देश ओळखा. मुलगा आज चांगला खेळला 53 / 100खालील वाक्यातील मूळ विधेय असलेल्या शब्द कोणता ? काल मी पन्हाळा पाहिला. काल मी पन्हाळा पाहिला 54 / 100वाक्यात ज्याच्या विषयी काही सांगितले जाते त्याला........ असे म्हणतात. विधेय उद्देश सुविचार सुभाषित 55 / 100एकमेकांशी संबंध असलेली दोन किंवा अधिक केवल वाक्य दिले असता ती एकत्र करून त्यांचे वाक्य बनविणे यास.........म्हणतात. क्रियापद वाक्य पृथक्करण वाक्यसंश्लेषण शब्दसमूह 56 / 100' आम्ही अभ्यासाला आलो , म्हणजे मग तू आम्हास ते शिकव.' या वाक्यात विधेयविस्तार विभाग कोणता ? आलो , शिकव अभ्यासाला , म्हणजे आम्हास , आम्ही म्हणजे , मग 57 / 100' आम्ही त्या दिवशी सकाळी दहा वाजता साताऱ्यास जाण्याची खटपट केली ' या विधानातील कर्म कोणते आहे ? आम्ही सकाळी दहा वाजता त्या दिवशी साताऱ्यास जाण्याची खटपट 58 / 100विधेय म्हणजे ? कर्म पूरक कर्ता क्रियापद 59 / 100केवल वाक्यात एकच उद्देश असते व विधेय एक नसते. पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक पूर्वार्ध चुक उत्तरार्ध बरोबर पूर्ण वाक्य बरोबर पूर्ण वाक्य चूक 60 / 100' कलिदास कवी होता ' या वाक्यात विधेय पूरक कोणते ? कालिदास कवी होता कवी होता 61 / 100' गौरीला साडी शोभते ' या वाक्यातील कर्म कोणते ? गौरीला साडी वाक्य अकर्मक आहे शोभते 62 / 100वाक्य पृथक्करण म्हणजे काय ? दोन वाक्य वेगवेगळी करणे दोन वाक्य एकमेकांना जोडणे दोन वाक्य शुद्ध करून पुन्हा लिहिणे शब्दांचा परस्पर संबंध स्पष्ट करणे 63 / 100डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला ' हू वेअर द शुद्राज ' ? हा ग्रंथ कोणाचा समर्पित केला आहे ? मार्टिन ल्युथर महात्मा फुले वी.रा. शिंदे महात्मा गांधी 64 / 100महात्मा ज्योतिबा फुले यांना ' हिंदुस्थानचा बुकर टी. वॉशिंग्टन ' म्हणून कोणी संबोधले ? शाहू महाराज म. सयाजीराव गायकवाड डॉ. आंबेडकर गोपाळ कृष्ण गोखले 65 / 100' संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ' ही घोषणा कोणी केली ? विनोबा भावे महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री विनायक सावरकर 66 / 100फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले ? लोकमान्य टिळक गोपाळ कृष्ण गोखले महर्षी कर्वे गोपाळ गणेश आगरकर 67 / 100महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण ? जे. एस. मिल थॉमस पेन व्हाल्टेअर प्लेटो 68 / 100यशवंतराव चव्हाण यांची समाधी स्थळ कोठे आहे ? सातारा कराड नांदेड सांगली 69 / 100महाराष्ट्रात राष्ट्रसंत म्हणून कोणास ओळखले जाते ? संत तुकाराम संत रामदास स्वामी संत गाडगे महाराज संत तुकडोजी महाराज 70 / 100मराठीतील पहिले वर्तमानपत्र कोणी काढले ? लोकमान्य टिळक आगरकर बाळशास्त्री जांभेकर बाळ कोल्हटकर 71 / 100मराठी भाषेचे शिवाजी कोणास म्हटले जाते ? बाळशास्त्री जांभेकर नाना शंकर शेठ विष्णुशास्त्री चिपळूणकर लोकमान्य टिळक 72 / 100महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींची पहिली शाळा कधी काढली ? सन 1940 सन 1935 सन 1848 सन 1851 73 / 100' समाजस्वास्थ ' हे मासिक कोणी सुरू केले ? धोंडो केशव कर्वे छत्रपती शाहू महाराज र. धो. कर्वे महात्मा फुले 74 / 100' शेतकऱ्यांचा आसूड ' हे पुस्तक कोणत्या समाजसुधारकाने लिहिले आहे ? वी.रा. शिंदे न्या. गोखले न्या. रानडे महात्मा फुले 75 / 100सार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केली ? गणेश वासुदेव जोशी लोकमान्य टिळक महात्मा फुले न्या. गोखले 76 / 100' सुधारक ' हे साप्ताहिक कोणत्या समाजसुधारकाने सुरू केले ? महात्मा फुले न्यायमूर्ती रानडे धोंडो केशव कर्वे गोपाळ गणेश आगरकर 77 / 100ताराबाई मोडक यांनी आदिवासीसाठी....... जिल्ह्यात कार्य सुरू केले . नाशिक रायगड ठाणे अमरावती 78 / 100गुरुजी म्हणाले की , प्रत्येकाने स्वच्छता पाळावी - या वाक्याचा प्रकार ओळखा. मिश्र वाक्य केवल वाक्य साधे वाक्य संयुक्त वाक्य 79 / 100गरिबांचा तिरस्कार करण्यात येतो , पण हे पाप आहे. या वाक्याचा प्रकार ओळखा. केवल वाक्य शुद्ध वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य 80 / 100' जे चकाकते ते सोने नसते. ' या वाक्याचा प्रकार ओळखा. केवल मिश्र संयुक्त यापैकी नाही 81 / 100' चांगले काम करा ' या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते ? वाईट काम करू नका वाईट काम करा चांगले काम करू नका यापैकी नाही 82 / 100' जो करेल तो भरेल ' या वाक्याचा प्रकार ओळखा. साधे वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य वरीलपैकी नाही 83 / 100' कामात तो कधीच पुढे नसायचा. ' या वाक्याचे विधानार्थी वाक्य ओळखा. कामात तो पुढे असायचा. तो काम करत असे. कामात तो नेहमी मागे असायचा. कामात तो मागे असायचा 84 / 100' घरात जा व पाणी आण. ' हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे. मिश्र वाक्य संयुक्त वाक्य शुद्ध वाक्य गौण वाक्य 85 / 100जगात सर्वगुण संपन्न असा कोण आहे ? या वाक्याचा प्रकार ओळखा. विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य स्वार्थी वाक्य 86 / 100चुका करणे मानवाचा स्थायीभाव आहे. वाक्याचा प्रकार ओळखा. विधानार्थी वाक्य होकारार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य स्वार्थी वाक्य 87 / 100निमंत्रण आले तर मी येईन. हा वाक्यप्रकार....... आहे. विद्यर्थ आज्ञार्थ स्वार्थ संकेतार्थ 88 / 100' नियमित व्यायाम केला तर शरीर निरोगी राहते.' या वाक्याचा प्रकार ओळखा. संयुक्त केवल मिश्र साधे 89 / 100दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा. ' हिंदुस्तानात कापूस फार पिकतो ' प्रश्नार्थक आज्ञार्थक विधानार्थक इच्छाप्रदर्शक 90 / 100' किती उंच इमारत आहे ही ! ' या वाक्याचा प्रकार ओळखा. प्रश्नार्थी उद्गारार्थी आज्ञार्थी विधानार्थी 91 / 100दिलेल्या वाक्याचे प्रश्नार्थक ही वाक्य कोणते . वाक्य - तू उद्या गावाला जाणार आहेस. तू उद्या गावाला गेला होता. तू उद्या गावाला जाणार आहेस काय ? तू उद्या गावावरून ये. यापेक्षा वेगळे उत्तर 92 / 100' आज कार्यालय बंद आहे ' या वाक्याचा प्रकार ओळखा. केवल वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य प्रश्नार्थक वाक्य 93 / 100भारतात........प्रकारची लोकशाही आहे. प्रत्यक्ष अध्यक्षीय अप्रत्यक्ष मिश्र 94 / 100भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंची व लांबीचे प्रमाण....... आहे. 3:2 2:3 2:4 3:4 95 / 100भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात ? डॉ. राजेंद्र प्रसाद पं. नेहरू डॉ. बाबासाहेब आंबेडकर लालबहादूर शास्त्री 96 / 100' अशोकस्तंभ ' खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ? सारनाथ रांची अयोध्या पटना 97 / 100महाराष्ट्रातून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात ? 42 46 48 50 98 / 100भारतीय राज्यघटनेचा अर्थ लावताना...... हा भाग आधारभूत व महत्त्वाचा असतो. मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वे सरनामा मूलभूत कर्तव्य 99 / 100भारतीय सैन्याचे सर्वोच्च कमांडर कोण ? गृहमंत्री राष्ट्रपती पंतप्रधान संरक्षण मंत्री 100 / 100जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे ? जपान चीन भारत फ्रान्स Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Success की सबसे खास बात है की वो मेहनत करने वालों पर फ़िदा हो जाती है….!!💯👑 Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)