स्पेशल टेस्ट no.614 March 4, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.614 पंचायत राज ( महानगरपालिका ) TelegramAll the best 👍❤️लोकांना तुमचे प्रयत्न सांगत बसु नकात्यांना तुमच्या यशाचा निकाल दाखवा...!!आजची पंचायत राज ( महानगरपालिका ) स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15महानगरपालिकेमध्ये नामनिर्देशित सदस्यांची जास्तीत जास्त संख्या किती असते ? 3 5 7 9 2 / 15प्रत्येक महानगरपालिकेकरिता एक महापौर व एक उपमहापौर असेल , अशा प्रकारची तरतूद कोणत्या अधिनियमनानुसार करण्यात आली आहे ? मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1889 नागपूर महानगरपालिका अधिनियम 1948 मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 3 / 15भारतात खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका सर्वप्रथम स्थापन झाली ? मद्रास दिल्ली कलकत्ता मुंबई 4 / 15बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई महानगरपालिका कायदा........ प्रमाणे चालवली जाते. 1988 2001 1888 1788 5 / 15महाराष्ट्र महानगरपालिका कायद्याप्रमाणे महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीमध्ये......... सदस्य असले पाहिजे. 10 12 16 15 6 / 15खालीलपैकी कोणती एक महानगरपालिका विशेष अधिनियमाद्वारे संचलित होते ? नागपूर पुणे औरंगाबाद अमरावती 7 / 15महानगरपालिका सदस्य आपला राजीनामा........ सादर करतो. महापौरांकडे महानगरपालिका आयुक्तांकडे उपमहापौरांकडे स्थायी समिती अध्यक्षांकडे 8 / 15खालील कोणते विधान बरोबर नाही ? महानगरपालिकेचा कालावधी पाच वर्ष निश्चित करण्यात आला आहे. महानगरपालिकेचा कालावधी पाच वर्षापेक्षा जास्त कोणताही स्थितीत वाढवता येत नाही. संकटकालीन परिस्थितीत महानगरपालिकेचा कालावधी पाच वर्षापेक्षा अधिक काळ वाढविता येऊ शकतो. वरीलपैकी एकही नाही 9 / 15महाराष्ट्राच्या कोकण विभागामध्ये.........महानगरपालिका आहेत. 4 8 5 7 10 / 15राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर कोणाची नेमणूक करतात ? महापौर आयुक्त गट विकास अधिकारी जिल्हाधिकारी 11 / 15महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या महापौरांचा कालावधी खालीलपैकी कोणता ? एक वर्ष पाच वर्ष अडीच वर्ष साडेतीन वर्ष 12 / 15महानगरपालिकेच्या स्थापनेसाठी कमीत कमी किती लोकसंख्या आवश्यक आहे ? एक लाख तीन लाख चार लाख पाच लाख 13 / 15महानगरपालिकेच्या समितीचा अध्यक्ष जर सलग दोन बैठका आमंत्रित करण्यात अपयशी ठरला , तर त्यास.........द्वारा पदावरून हटविले जाऊ शकते. महापौर जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त राज्य शासन 14 / 15महानगरपालिके संबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ? महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये बारा सदस्य असतात. स्थायी समितीचा निवृत्त होणारा सदस्य पुन्हा दुसऱ्यांचा नेमणुकीस पात्र नसतो. स्थायी समितीचा अध्यक्ष हा वाहतूक ( Transport ) समितीचा पदसिद्ध सदस्य असतो. महानगरपालिकेचा महापौर हा स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. 15 / 15एखाद्या महानगरपालिकेमध्ये नगरपालिका प्रशासनासंबंधी विशेष ज्ञान किंवा अनुभव असलेले जास्तीत जास्त किती नगरसेवक नामांकित केले जाऊ शकतात ? 5 7 8 9 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)