स्पेशल टेस्ट no.604 February 27, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.604 ( समास ) TelegramAll the best 👍❤️नशिबाच तर माहित नाही पण , कष्ट केल्यानेनशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळतात...!!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15' आमरण , यथामती ' या शब्दाचा समास कोणता ? तत्पुरुष बहुब्रही कर्मधार्य अव्ययीभाव 2 / 15' मीठभाकर ' या शब्दाचा विग्रह असा आहे ? मीठ किंवा भाकर मीठ घालून केलेली भाकर मीठ , भाकर व तत्सम पदार्थ भाकर आणि मीठ 3 / 15ज्या समासात पहिले पद प्रमुख असते त्या समासास.......म्हणतात. तत्पुरुष समास अव्ययीभाव समास द्वंद्व समास बहुब्रीही समास 4 / 15ज्या समासिक शब्दांमध्ये दोन्ही पदांना महत्त्व नसून त्यावर तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो , असा समास कोणता ? कर्मधार्य अव्ययीभाव बहुव्रीही द्वंद्व 5 / 15ज्या बहुव्रीही समसाचे पहिले पद नकार दर्शक असते त्याला...... समास असे म्हणतात. विभक्ती बहुव्रीही सह बहुव्रीही प्रादि बहुव्रीही नत्र बहुव्रीही 6 / 15समासात किमान किती शब्द व पदे एकत्र येतात ? अनेक शब्द पदे एक शब्द व अनेक पदे दोन शब्द पदे ठराविक शब्दच असतात 7 / 15खालीलपैकी कोणता समासाचा प्रकार नाही ? तत्पुरुष द्वंद्व बहुव्रीही विग्रह 8 / 15समासाचे मुख्य प्रकार किती ? दोन तीन चार आठ 9 / 15बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा. पापपुण्य गृहस्त निळकंठ पुरणपोळी 10 / 15विशेषण व नाम एकत्र असलेल्या समासाचे नाव काय ? कर्मधार्य नत्र द्वंद्व तत्पुरुष 11 / 15सामासिक शब्दाची फोड करून दाखविण्याच्या पद्धतीला......असे म्हणतात. संधी विभक्ती प्रयोग विग्रह 12 / 15पहिले पद संख्यावाचक असून त्यावरून समूहाचा बोध होत असेल तर तो...... समास होतो. बहुव्रीही कर्मधार्य द्विगु द्वंद्व 13 / 15खालीलपैकी समाहार द्वंद्व समास असलेला शब्द कोणता ? स्त्री-पुरुष बरे - वाईट आमरण कपडालत्ता 14 / 15' अज्ञान ' या सामासिक शब्दाचा समास ओळखा. नत्र तत्पुरुष उपपद तत्पुरुष सप्तमी तत्पुरुष पंचमी तत्पुरुष 15 / 15आत्मविश्वास शब्दाचा समास ओळखा. तृतीया विभक्ती समास चतुर्थी विभक्ती पुरुष षष्ठी विभक्ती समास सप्तमी विभक्ती समास Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp