◾️ चालू घडामोडी
◆ अध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांनी NCW च्या 31 व्या स्थापना दिनाला संबोधित केले.
◆ 2025 मध्ये माद्रिद आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात भारताला फोकल कंट्री म्हणून आमंत्रित केले जाईल.
◆ भारतीय रेल्वे डिसेंबर 2023 पर्यंत देशातील आठ हेरिटेज मार्गांवर हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक ट्रेन्स सुरु होतील.
◆ महाराष्ट्राचे राज्य गीत म्हणून जय जय महाराष्ट्र माझा याची निवड करण्यात आली.
◆ गोवा सरकारने व्हिजन फॉर ऑल स्कूल आय हेल्थ कार्यक्रम सुरू केला आहे.
◆ मध्यप्रदेश सरकारने भोपाळच्या इस्लाम नगर गावाचे नाव बदलून ‘जगदीशपूर’ केले आहे.
◆ गुजरात मेरिटाइम क्लस्टरचे पहिले CEO म्हणून माधवेंद्र सिंग यांची नियुक्ती केली आहे.
◆ अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स यूएस इंडेक्समधून काढून टाकण्यात आले.
◆ आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये भारताने कॉंगोचे स्वागत केले.
◆ ओडिशाचे व्हीके पांडियन FIH अध्यक्ष पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले.
◆ प्रख्यात लेखक केव्ही तिरुमलेश यांचे हैदराबाद येथे 82 व्या वर्षी निधन झाले.
◆ दिग्गज तेलगू चित्रपट निर्माते के. विश्वनाथ यांचे 92 व्या वर्षी निधन झाले.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️