🎯 26 जानेवारी चालू घडामोडी 🎯
Q.1) 25 जानेवारी 2023 या हिमाचल प्रदेश या राज्याने आपला कितवा राज्यत्व दिन साजरा केला?
✅ 53 वा
Q.2) टाटा ट्रस्टने नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
✅ सिद्धार्थ शर्मा
Q.3) भारत-पाकिस्तान सीमेवर सुरक्षा वाढवण्यासाठी बीएसएफने कोणता सराव आयोजित केला आहे?
✅ ऑप्स अलर्ट’
Q.4) नाटू नाटू’ हे गाणे आणि देशातील दोन माहितीपट ‘ऑल दॅट ब्रेथ्स’ आणि ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ यांनी अकादमी पुरस्कारांच्या कितव्या आवृत्तीत नामांकन मिळवले आहे?
✅ 95 व्या
Q.5) पं हरिप्रसाद चौरसिया जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?
✅ डॉ. प्रभा अत्रे
Q.6) राष्ट्रीय मतदार दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
✅ 25 जानेवारी
Q.7) भारताच्या निर्यात सेवा या आर्थिक वर्षात किती अब्ज डॉलरचे उद्दिष्ट पार करेल?
✅ 300 अब्ज
Q.8) अलीकडेच नेपाळ मध्ये किती चा भूकंप झाला आहे?
✅ 5.9 रिस्टेल
Q.9) 5G तंत्रज्ञान विकसित करणारा भारत कितवा देश ठरला आहे ?
✅️6 वा
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️