🎯 19 जानेवारी चालू घडामोडी 🎯
Q.1) भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा कोणता ठरला आहे?
✅ कोल्लम
Q.2) नुकतेच भारतातील पहिले राष्ट्रीय मूल्यांकन नियामक, PARAKH कोणी जारी केले आहे?
✅ NCERT
Q.3) सरकारने PCICDA 2009 साठी कोणते क्षेत्र ‘मुक्त क्षेत्र’ म्हणून घोषित केले?
✅ जम्मू आणि काश्मीर
Q.4) भारताने कोणत्या देशाला पेंटाव्हॅलेंट लसींचे 12,500 डोस दान करण्याची घोषणा केली?
✅ क्युबा
Q.5) राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ पंकज कुमार सिंह
Q.6) नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने कोणते नवीन एक्सोप्लॅनेट शोधले आहे?
✅ LHS 475b
Q.7) फेडरल बँक लिटररी अवॉर्ड 2023 कोणाला मिळाला आहे?
✅ लेखक के वेणू
Q.8) अजिंठा-एलोरा फिल्म फेस्टिव्हलमध्ये कोणत्या चित्रपटाला ‘गोल्डन कैलाशा’ पुरस्कार मिळाला आहे?
✅ नानेरा
Q.9) ए. डी. दामोदरन यांचे नुकतेच निधन झाले, आहे ते कोण होते?
✅ प्रख्यात शास्त्रज्ञ
Q.10) ASI पाटणा सर्कलने कोणत्या ठिकाणी 1200 वर्षे जुने दोन लघु स्तूप शोधले?
✅ नालंदा
Q.11) कोणत्या वर्षापर्यंत संपूर्ण भारत डॉपलर वेदर रडार नेटवर्कद्वारे कव्हर केला जाईल?
✅ वर्ष 2025
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
👉 माहिती आवडल्यास मित्रांना नक्की शेअर करा.